Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यातील सत्तांतरासंबंधी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार का?

Webdunia
सोमवार, 11 जुलै 2022 (07:29 IST)
राज्यातील सत्तांतरासंबंधी ११ जुलैला सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होणार असल्याने सर्वांचे लक्ष तिकडे लागले आहे. प्रत्यक्षात मात्र कोर्टात वेगळीच परिस्थिती आहे. महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टाच्या उद्याच्या कामकाजात अद्याप समावेश नाही.
 
सुट्टी संपून आज पासून  नियमित कोर्ट सुरू होत आहे. मागील तारखा सुट्टीकालीन बेंच समोर झाल्या आहेत. आता त्या नियमित कोर्टात येणे अपेक्षित आहे. जर त्या उद्याच्या कामजात आल्या नाहीत, तर वकील त्या कोर्टासमोर आणू शकतात.
 
त्यांनतर त्यावर केव्हा सुनावणी घ्यायची, याचा निर्णय दिला जातो. त्यावेळी तातडीची गरज म्हणून या याचिका दाखल झाल्या होत्या. आता त्यांची सुनावणी घेताना सध्याच्या परिस्थितीचा, कोर्टातील अन्य कामकाजाचा विचार केला जाऊ शकतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

ODI जर्सी: हरमनप्रीतने भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ODI जर्सीचे अनावरण केले

स्टेट रैंकिंग टेबल टेनिस चैंपियनशिप: लक्ष्य, शौर्य आणि साक्षी चॅम्पियन बनले

फेंगल समुद्रकिनाऱ्याकडे सरकले, तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

1 डिसेंबरपासून नियमात बदल होणार काय ते जाणून घ्या

Cyclone Fangal : समुद्रात लाटा उसळू लागल्या असून उड्डाणे रद्द, कुठे आहे धोका?

पुढील लेख
Show comments