Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चांगली बातमी : महिलांच्या हाती आता परिवहन महामंडळाच्या बसचे स्टेअरिंग

Webdunia
महाराष्ट्र सरकार आणखी एक चांगले पाऊल उचलले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे अर्थात सर्वाना ठावूक असलेल्या एसटीचे  स्टेअरिंग आता महिलांच्या हाती सोपविण्या आले आहे. कारण आता पुरुषाप्रमाणे महिला चालक सुद्धा गाड्या चालवणार आहेत.
 
महामंडळाने जाहीर केलेल्या मेगाभरतीत 30% जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या होत्या,  त्यानुसार, 2406 पदावर महिलांची भरती होणार आहे. हलके वाहन चालवण्याचा एक वर्षाचा परवाना असलेल्या महिलांनाही भरतीसाठी अर्ज करु शकतात. तसेच महिलांसाठी उंचीच्या अटींमध्ये राज्याने  सवलत दिली आहे. निवड प्रक्रिया पूर्ण केलेल्या महिला उमेदवारांना एसटी महामंडळातर्फे अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. यागोदर महिलांची उंची 160 सेंमी उंच असलेल्या उमेदवारांना भरतीसाठी पात्र धरले जात होते. आता उंचीची मर्यादा किमान 153 सेमी केली असून,  आजपर्यंत 289 महिला उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यापैकी 163 महिला उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
 
विशेष म्हणजे निवड झालेल्या बहुतांश महिला उमेदवार या आदिवासी भागातील आहेत.  देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते या पायलट प्रोजेक्टचे उद्घाटन करण्यात आले.

संबंधित माहिती

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

घरात झोपले होते लोक, कॉलोनीमधील जनरेटरमध्ये लागली आग

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सामानाची झडती

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची प्रचारसभा,राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र एकाच मंचावर

पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा होर्डिंग कोसळले, सुदैवाने जीवित हानी नाही

सात्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले

Russia-China: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी घेतली शी जिनपिंग यांची भेट

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

पुढील लेख
Show comments