Dharma Sangrah

येवला- मनमाड रस्त्यावर अपघात , १० ठार

Webdunia
साखरपुडा आटोपून धुळ्याकडे परतत असताना टायर फुटल्याने क्रूझर गाडी मागून येणा-या मारुती व्हॅनवर आदळून झालेल्या अपघातात दहा जणांचा मृत्यू , तर 15 हून अधिक जण जखमी झालेत. येवला- मनमाड रस्त्यावर बाभुळगाव शिवारात रविवारी सायंकाळी हा अपघात झाला.

निजधाम आश्रमासमोर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास येवल्याहून मनमाडच्या दिशेने एक क्रूझर अतिशय वेगाने जात होती. अचानक उजव्या बाजूचा टायर फुटल्याने ही क्रूझर उलटून मागून येणा-या मारु ती ओम्नी व्हॅनवर जोरात धडकली. त्यात मारुती ओम्नीव्हॅनचा चक्काचूर झाला. या अपघातात दोन्ही गाड्यांमधील १० जणांचा मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की गाडीतील मृतदेह अखेर दरवाजा तोडून काढावे लागले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

अमृतसरहून मुंबईला जाणाऱ्या गोल्डन टेंपल मेलवर छापा, २.१९ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

LIVE: महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांसाठी पावसाचा पिवळा इशारा जारी

राज्याला अवकाळी पावसाने झोडपलं

प्रियकराने गळा चिरुन डोके कापले, मृतदेह यमुना नदीवरील पुलावर पोत्यात टाकला

Union Budget 2026 : प्रमुख १० क्षेत्रांचा संक्षिप्त आढावा

पुढील लेख
Show comments