suvichar

बायकोच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Webdunia
बुधवार, 11 डिसेंबर 2019 (10:10 IST)
बायको कपडे धुवायला लावते, घरकाम करून घेते म्हणून पुण्यातल्या एकाने आत्महत्या केल्याची बातमी आहे. चार वर्षांपूर्वी या दोघांचा प्रेमविवाह झाला होता आणि त्यांना एक मूलही आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून पत्नी शारीरिक आणि मानसिक त्रास देत होती. कामाला जाण्यापूर्वी तिचे कपडे धुवायला लावून घरातील कामे करून घ्यायची, म्हणून या तरुणाने कंटाळून आत्महत्या केली, असं सांगण्यात येत आहे. मृताच्या आईच्या तक्रारीवरून याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असंही या वृत्तात म्हटलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

बीडमध्ये शिंदे सेनेचे नेते शिवाजी शिंदे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केला

RCB vs GT : आयपीएल २०२६ चा क्वालिफायर १ आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू व गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जात आहे

१ जूनपासून सौर पॅनेल बसवण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल: किमतींवर आणि 'पीएम सूर्य घर' अनुदानावर कसा परिणाम होईल ते जाणून घ्या

महाराष्ट्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी MSRTC बसेससाठी इंधन बचत मोहीम सुरू केली

LIVE: महाराष्ट्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी MSRTC बसेससाठी इंधन बचत मोहीम सुरू केली

पुढील लेख
Show comments