Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लोकसभा मध्ये झिरो खासदार, पण रामदास आठवलेंनी कॅबिनेट मध्ये मागितले मंत्री पद

Webdunia
गुरूवार, 6 जून 2024 (13:36 IST)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केंद्रामध्ये मंत्रिपदाची मागणी केली आहे. तसे पहिला गेले तर त्यांची पार्टी लोकसभा निवडणूक लढवत न्हवती. तेच आपल्या पार्टीतून एकमेव राज्यसभा खासदार आहे. 
 
केंद्रामध्ये पीएम मोदी यांच्या नेतृत्वामध्ये एनडीए सरकार युतीची जलद झाली आहे. या दरम्यान सहयोगी दलांनी भाजपवर मंत्रिपद मिळावे म्हणून दबाव टाकण्यास सुरवात केली आहे. माहिती नुसार जेडीयू आणि टीडीपी सारख्या दलांनी अनेक मंत्रालयाची मागणी केली आहे. तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खासदार रामदास आठवले यांनी देखील नवीन सरकारमध्ये कॅबिनेटचा बर्थ मागितला आहे. 
 
आठवले म्हणाले की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही बाबासाहेब आंबेडकरांची पार्टी आहे. मोदींनी आंबेडकर आणि संविधान वाचवण्यासाठी अनेक कार्य केले आहे. याकरिता यावेळेस आमची मागणी आहे की, मी सतत 8 वर्षांपासून राज्य मंत्री आहे. माझी पार्टी देशभरात काम करते. आम्ही महाराष्ट्र मध्ये एनडीएला समर्थन दिले आहे. या वेळेस मालाला कॅबिनेट मंत्रिपद मिळायला हवे. जर त्यामध्ये सोशल जस्टीस मिळाला तर चांगले होईल. तसेच याशिवाय लेबर मिनिस्ट्री किंवा अल्पसंख्यांक मंत्रालय मिळाले तरी देखील चालेल. 
 
आठवले म्हणाले की,'कॅबिनेट मंत्रालय आम्हाला मिळाले तर दलित समाजमध्ये चांगले वातावरण तयार होईल. मला देवेंद्र फडणवीसांनी वचन दिले होते की, आम्ही तुम्हाला एक देखील सीट देऊ शकत नाही आहे, पण कॅबिनेट मंत्री पदासाठी तुम्ही प्रयत्न करा. असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

NEET PG : NEET-PG परीक्षेची तारीख जाहीर,ऑगस्ट मध्ये या दिवशी होणार परीक्षा

ठाणे : 9 वर्षाच्या मुलीसोबत अतिप्रसंग करून हत्या, काही तासांतच पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

टीम इंडियाच्या स्वागतासाठी एका दिवसात, 2.2 किमी अंतराच्या रस्त्यावर परेड करणं योग्य होतं?

मुलींना लहान वयातच पाळी येणं धोकादायक का आहे? त्याची कारणं काय आहेत?

हाथरस दुर्घटना : अनेक बळी जाऊनही गुरुंबद्दल अनुयायी प्रश्न का उपस्थित करत नाहीत?

सर्व पहा

नवीन

सुप्रिया सुळेंकडून ‘लाडकी बहीण’ योजनेची प्रशंसा, म्हणाल्या- बेरोजगारी आणि महागाई पाहता योजना चांगली आहे

सट्टेबाजी ऍप प्रकरणामध्ये छत्तीसगढ पोलिसांची मोठी कारवाई, महाराष्ट्र मधून 5 जणांना घेतले ताब्यात

वृद्ध घरमालकाची घृणास्पद कृती, विद्यार्थिनींचा विनयभंग

चंद्रपुरात मनसे जिल्हाध्यक्षावर गोळ्या झाडल्या, परिसरात खळबळ उडाली

मोदींनी करोडो लोकांना आळशी बनवले, मोफत धान्य देणे म्हणजे विकास नाही, ठाकरे गटाचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

पुढील लेख
Show comments