Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अखेर नीलेश राणेंना सशर्त जामीन मंजूर

Webdunia
रत्नागिरी- काँग्रेस कार्यकर्ते संदीप सावंत मारहाणप्रकरणी नारायण राणेंचे सुपुत्र आणि माजी खासदार नीलेश राणेंना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. खेड सेशन्स कोर्टाने 15 हजारांच्या जातमुचलक्यावर नीलेश राणेंना सशर्त जामीन मंजूर केला आहे.
 
रत्नागिरीत मराठा आरक्षण मेळाव्यास अनुपस्थित राहिल्याबद्दल राणे यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप चिपळूण तालुका काँग्रेस अध्यक्ष संदीप शिवराम सावंत यांनी गेल्या महिन्यात केला होता. त्या प्रकरणी माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली होती.
सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

'माझ्याशी पंगा घेऊ नका...', शरद पवारांचे समर्थकांना आवाहन

नागपूरमध्ये प्रियंका गांधींच्या रोड शोदरम्यान काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद

चिराग पासवान यांचा काँग्रेसवर मोठा आरोप, म्हणाले-डॉ.भीमराव आंबेडकरांचा अपमान केला

मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही- एकनाथ शिंदे

सांगलीमध्ये भाजप-आरएसएस बद्दल मल्लिकार्जुन खरगे यांचे वादग्रस्त विधान

पुढील लेख
Show comments