Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आकाशवाणी पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग बंद!

Webdunia
बुधवार, 10 ऑगस्ट 2016 (11:29 IST)
केंद्र सरकारने आकाशवाणी पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा आदेश दिला आहे. प्रादेशिक वृत्त विभागातील उपसंचालक आणि वृत्त संपादक ही दोन्ही पदे अनुक्रमे श्रीनगर व कोलकात्याला हलवण्यात येणार आहेत.

टीव्ही चॅनेल, सोशल मीडिया आणि मोबाईलच्या जगात दिवसभर बातम्यांचा भडिमार सुरू असतो. तरीही महाराष्ट्रातील कोट्यवधी नागरिक सकाळी ७.१०च्या बातम्या आवर्जून ऐकत होते. नागरिकांना जगातील घडामोडींची माहिती देणारे १० मिनिटांचे बातमीपत्र अनेकांच्या दैनंदिन जीवनाचाच एक भाग झाले होते. 'नमस्कार, आकाशवाणीचे हे पुणे केंद्र आहे' सकाळचे सात वाजून दहा मिनिटे झाली आहेत...कोट्यवधी नागरिकांपर्यंत पोहोचणारा हा आवाज आता लवकरच बंद होणार आहे.

MI vs LSG : मुंबईच्या पलटनचा लखनौशी सामना, लखनौ सामना जिंकण्याच्या प्रयत्नात, प्लेइंग 11 जाणून घ्या

पिंपरी चिंचवड मध्ये पत्नीवर पतीचे अमानवीय अत्याचार, आरोपी पतीला अटक

Swati Maliwal :पोटात लाथा मारण्याचा ,स्वाती मालीवाल यांचा एफआयआरमध्ये आरोप

गुजरात 10वी बोर्ड टॉपर हीरचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

नववधू आणि वर यांच्यात भांडण, एकमेकांना धक्काबुक्की करत लाथा मारल्या

मालदा मध्ये वीज कोसळल्याने 11 लोकांचा मृत्यू

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

नवीन पिढीला संधी देत नाहीये पीएम नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी आहे उत्सुक- उद्धव ठाकरे

पुढील लेख
Show comments