rashifal-2026

इंदू मिलच्या जागेवर डॉ. आंबेडकरांचा 350 फूट पुतळा

Webdunia
मुंबई- इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 350 फूट उंच पुतळा उभारण्यात येणार आहे.  याबाबतचा अंतिम आराखडा मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. लायब्ररी, भिक्खू निवासस्थान, विपश्यना सभागृह, पार्किग, म्युझियम आदींचा या आराखड्यात समावेश आहे.
 
अमेरिका आणि चीनच्या धर्तीवर ‘सायक्लोरामा’ या नवीन तंत्राचा वापर या स्मारकात करण्याचं प्रस्तावित आहे. यासाठी विशेष सभागृह बांधण्यात येणार असून तिथे प्रवेश केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सान्निध्यात असल्याचा भास होईल, असे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितलं.
सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

LIVE: नाशिकमध्ये कलामंदिर येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आणि विकासकामांचे भूमिपूजन

हाँगकाँगला अंतिम सामन्यात हरवून भारत स्क्वॅश विश्वचषक जिंकणारा पहिला आशियाई देश ठरला

मेस्सी आज राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत पोहोचेल; कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार

नागपूरला १,५०५ कोटी रुपयांचे विकास प्रकल्प मिळाले; गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली फडणवीस उद्घाटन करणार

ऑस्ट्रेलियात यहूदियों वर दहशतवादी हल्ला; पाकिस्तानशी काय संबंध?

पुढील लेख
Show comments