Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खडसेंना पुन्हा क्लीन चिट

Webdunia
मुंबई- भ्रष्टाचाराच्या अनेक आरोपांनंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दाऊद फोन प्रकरणात ‘क्लीन चिट’ देऊन आणखी एक सुखद धक्का दिला आहे. यापूर्वी एसीबीने लाचखोरीप्रकरणी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून खडसेंचे नाव वगळले होते.
 
लाचखोरी प्रकरणातून एसीबीने क्लीन चिट दिल्यानंतर खडसे यांनी आनंद व्यक्त केला होता. या सर्व आरोपांतून मी निदरेष सुटेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. त्यात एटीएसनेही दाऊद प्रकरणात क्लीन चिट देऊन त्यांचा विश्वास दुपटीने वाढवला आहे.

लोकसभा निवडणूक 2024:उद्धव ठाकरेंना मानसोपचारतज्ज्ञाची गरज असल्याचे म्हणत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला

अफगाणिस्तानच्या पूरग्रस्तांसाठी कतारने मदत सामग्री पाठवली

दिंडोरी सभेत पंतप्रधान मोदींनी केला राष्ट्रवादी आणि शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा दावा

15 वर्षांच्या मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, प्रेयसीसाठी पत्नीला सोडले होते

तंत्रज्ञान क्षेत्रात मुलींना पूर्ण हक्क, समान वाटा मिळाला पाहिजे - ईशा अंबानी

चिकनसोबत दारु पिण्यासाठी पैसे मागितले, न मिळाल्यास पत्नीची हत्या

नदी पात्रात बुडून एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

RR vs PBKS : राजस्थान विरुद्ध पंजाब सामना कोण जिंकणार? प्लेइंग 11 जाणून घ्या

भारतात आला कोरोनाचा नवीन वेरिएंट, जाणून घ्या लक्षण

2019 मध्ये शपथविधीसाठी राहुल यांनी सूट शिवून घेतला होता - संजय निरुपम यांचा मोठा दावा

पुढील लेख
Show comments