Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दारू पार्टी भरली कमी दारू सनबर्न वर गुन्हा दाखल

Webdunia
शुक्रवार, 6 जानेवारी 2017 (10:26 IST)
एखदयाला जेवण कमी दिले किवा अन्य चागल्या कारणासाठी कोणी हॉटेल चालकला कोर्टात खेचते, मात्र दारू साठी कोर्टात. हो हे घडले आहे पेशव्यांच्या पुण्यात सनबर्न विरोधात.  सनबर्नमध्ये दारुचे पेग देताना ठरलेल्या मापापेक्षा कमी दिल्यानं आयोजकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.तर दुसरीकडे फेस्टिव्हलमध्ये पाण्याची बाटलीही 50 ते 100 रुपयांना विकल्याची तक्रार वैधमापन विभागाकडे दाखल झाली आहे. तक्रारीनंतर वैधमापन विभागानं सनबर्नमध्ये जाऊन पडताळणी केली असता तक्रारींमध्ये तथ्य आढळलं. त्यानंतर सनबर्नवर दोन गुन्हे दाखल झाले आहेत.त्यामुळे सनबर्न आता पुढच्या अडचणी वाढल्या असून नेमके काय प्रकार पुढे होणार आहे हे पाहणे उस्तुकतेचे होईल.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments