Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नॉन क्रिमिलियरची मर्यादा 6 लाखांवर

Webdunia
शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016 (10:49 IST)
भटक्या विमुक्त जाती-जमाती, विशेष मागास प्रवर्ग व  इतर मागास प्रवर्गातील पालकांची शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत (नॉन क्रिमिलिय) उत्पन्न मर्यादा  4.50 लाख रुपयांवरून 6 लाख करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या  झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.

माध्यमिक शालांत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरिता सध्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाची कमाल मर्यादा यापूर्वी नव्हती. परंतु विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता 4.50 लाख अशी पालकांची उत्पन्न मर्यादा निश्चित करण्यात आली होती. ही उत्पन्न मर्यादा 6 लाख  वर्ष 2016-17 पासून लागू होणार आहे.

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

अमित शहा यांची सीता मढी आणि मधुबनी मध्ये आज रॅली, केंद्रीय गृहमंत्री यांचा पाचवा बिहार दौरा

पुढील लेख
Show comments