Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पूल दुर्घटनेला राज्य सरकार जबाबदार : राज ठाकरे

Webdunia
गुरूवार, 4 ऑगस्ट 2016 (15:33 IST)
महाडमधील पूल दुर्घटनेला राज्य सरकार जबाबदार असल्याचा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

फडणवीस अजून विरोधीपक्षांच्या भूमिकेतून बाहेर आलेले नाही, सत्ता हातात आहे तर विदर्भाचा अनुशेष भरुन काढा, राज्यातल्या इतर समस्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी विदर्भाचा मुद्दा काढतात, फक्त वेळकाढूपणा करण्यासाठी असे उद्योग करतात, अशी टीकाही त्यांनी केली. राज्य सरकार जनतेला मूर्ख बनवत आहेत, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप सर्व एकत्र आहेत या शब्दांत राज यांनी सरकारवर निशाणा साधला. ब्रिटीशांना काळजी आहे, मात्र फडणवीस सरकारला नाही, असा टोलाही राज यांनी लगावला. देशात माणसं मरण्याची किंमत राहिलेली नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया महाड दुर्घटनेवर राज ठाकरेंनी दिली आहे.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments