Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मित्रांसोबत सेल्फी काढताना विद्यार्थ्याचा मृत्यू

Webdunia
बुलडाणा : फ्रेण्डशिप डे निमित्त मित्रांसोबत सेल्फी काढताना झाडावरुन पडल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
 
बुलडाणामध्ये राहणारा ऋषिकेश शंकर डुकरे हा विद्यार्थी मित्रांसोबत फ्रेण्डशिप डे साजरा करण्यासाठी गिरोडा येथे गेला होता. फ्रेण्डशिप डे ची आठवण म्हणून मित्रांसोबत त्यांनी झाडावरुन सेल्फी घ्यायचं ठरवलं.
अतिउत्साहाच्या भरात ऋषिकेशने झाडावर चढून सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी झाडाची फांदी तुटली आणि तो दरीत डोक्यावर पडला.
 
डोक्यावर आदळल्याने ऋषिकेशचा जागीच मृत्यू झाला.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments