Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मी बोललो तर देश हादरेल: खडसे

Webdunia
जळगाव - मी बोललो तर संपूर्ण भारत हादरून जाईल. त्यामुळे मी बोललो नाही आणि भविष्यातही बोलणार नाही. मात्र पक्षातील गद्दारांना बाहेर काढण्याची गरज आहे अन्यथा पक्ष कमकुवत होईल, असे परखड मत राज्याचे माजी महसूलमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. 
 
येथील बाबा हरदासराम सभागृहात आयोजित पक्षाच्या बैठकीत खडसे बोलत होते. ते म्हणाले, पक्षाच्या बळकटीसाठी मी गेली अनेक वर्षे कष्ट केले आहेत. मी विरोधकांचे वार आणि तलवारही झेलली आहे. वेळोवेळी मीच पुढे झालो आहे. मी निष्कलंक असतांनाही माझ्यावर एकामागून एक आरोप करण्यात आले. मी पुरावा मागत असतानाही आजपर्यंत पुरावा समोर आणला नाही. हा सर्व ठरवून केलेला कट आहे. परंतु मी जर बोललो तर संपूर्ण भारत हादरून जाईल, त्यामुळे मी बोललो नाही, आणि भविष्यातही बोलाणार नाही. मात्र पक्षातील अशा गद्दारांना पक्षाने बाहेर काढण्याची गरज आहे अन्यथा पक्ष कमकुवत होईल, असे परखड मत खडसे यांनी व्यक्त केले.

नाइट्रोजन पान खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलीच्या पोटात झाले छिद्र

या दिवशी महाराष्ट्रात आणि मुंबईत होणार Monsoon ची एन्ट्री, जाणून घ्या मोठे अपडेट

लोकसभा निवडणूक 2024 : महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात 13 सिटांसाठी मतदान

लज्जास्पद! 13 वर्षाच्या मुलाने मोठ्या बहिणीला केले प्रेग्नंट

भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच मतदान केलं

मुंबईमधील फ्लॅटमध्ये वृद्ध दांपत्याची आत्महत्या, दुर्गंधी आल्यामुळे पोलिसांनी तोडले दार

मी सुटणार आहे, मला या तुरुंगात राहू द्या- अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमला एनकाऊंटर होण्याची भीती

Bank Holidays: या आठवड्यात फक्त 3 दिवस उघडल्या राहतील बँका, बँकेला चार दिवस सुट्टी! यादी पहा

उत्तर प्रदेशमध्ये 18 फूट खाली कोसळली बस,1 चा मृत्यू तर 20 जण गंभीर जखमी

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, अपघात की कट?

पुढील लेख
Show comments