Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंडे यांची जे जे रुग्णालयात घेतली भुजबळ भेट

Webdunia
बुधवार, 21 सप्टेंबर 2016 (13:56 IST)
सध्या अनेक चौकशी फेरयात अडकलेले आणि सध्या तुरुंगातून प्रकृती खराब असल्याने जे जे रुग्णालयात छगन भुजबळ दाखल आहेत. तर त्याचवेळी सत्तधारी आणि बहुजन नेत्या  महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज थेट जे जे रुग्णालयात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतलीआहे.
 
भुजबळ यांची प्रकृती बिघडल्यामुळे तीन दिवसापूर्वी त्यांना तुरुंगातून जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. तेथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
 
भुजबळ यांना 15 सप्टेंबरपासून ताप होता. मदतीशिवाय भुजबळांना दोन पावलेही चालता येत नसल्याची माहिती मिळते आहे. शरिरातील प्लेटलेट्स कमी झाल्या असून, ब्लडप्रेशर 104/55 इतकं आहे. प्रचंड दम लागणे, झोप न लागणे, छातीत कळ येणे असेही त्रास भुजबळांना होत आहेत.त्यामुळे भुजबळांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आज पंकजा मुंडे यांनी जे जे रुग्णालयात धाव घेतली. प्रथमच कोणत्या तरी सत्तेतील नेत्याने आणि मंत्र्याने भुजबळ यांची प्रत्यक्ष भेट घेतली आहे. भुजबळ यांनी जामीन मिळावा या करिता न्यायालयात अर्ज केला आहे.
 

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

पुढील लेख
Show comments