Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विनायक मेटेंनी थोपटले भाजपविरोधात दंड

Webdunia
मुंबई- मित्रपक्षांपैकी महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांना मंत्रिपदं मिळाली, मग मलाच का डावललं? मुख्यमंत्री आणि भाजपनी दिलेला शब्द का पाळला नाही, असा सवाल शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंनी केला. संघर्ष सुरुच ठेवू असं म्हणत मेटेंनी भाजपविरोधात दंड थोपटल्याचं दिसतंय.
 
मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये धोक्याची भावना बळावल्याचा आरोप मेटे यांनी केला. विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. दिवाकर रावते, रामराजे निंबाळकर, नारायण राणे, सुभाष देसाई, सदाभाऊ खोत अशा नेत्यांनी विधानपरिषदेत शपथ घेतली. मात्र मेटेंनी या सोहळ्याला दांडी मारली.

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला

नीरज चोप्राने 82.27 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नात सुवर्णपदक जिंकले

Gold-Silver Price : सोने-चांदी पुन्हा महागले, जाणून घ्या किती वाढले

चारधाम यात्रा मार्गावर रस्ता अपघात,भाविकांची कार उलटून 8 जण जखमी

Chess: अर्जुन एरिगेसीला शारजाह मास्टर्समध्ये प्राधान्य

पुढील लेख
Show comments