Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शांतता राखा, अफवांवर विश्वास ठेऊ नका : मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Webdunia
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016 (11:10 IST)
मुंबई, नाशिक जिल्ह्यातील तळेगाव येथे अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून, या मुलीची प्रकृती चांगली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरिश महाजन यांनी स्वतः जाऊन पीडीत मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. या प्रकरणी दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री देवेेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे सांगितले.
 
या प्रकरणानंतर समाजमाध्यमांतून निरनिराळ्या प्रकारच्या अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र त्या पूर्णत: चुकीच्या आहेत. त्यामुळे त्यावर विश्वास न ठेवता सर्वांनी शांतता पाळून राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

अनेक महिने खराब होणार नाही मिठाई, या सोप्या टिप्स अवलंबवा

Healthcare Tips : दिवाळीच्या काळात दमा रुग्णांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स

आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर दिवाळीत हे नक्की खरेदी करा

दिवाळीचे साप्ताहिक राशिभविष्य, जाणून घ्या या आठवड्यात कोणत्या राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असेल 28 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2024

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

सर्व पहा

नवीन

आर आर पाटलांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला अजित पवारांचा आरोप

Russia-Ukraine War :उत्तर कोरियाने रशियाबरोबर सैन्यात सामील झाल्यास अमेरिकेचा इशारा

Israel Hamas War: इस्रायलचा गाझामध्ये प्राणघातक हल्ला,60 जणांचा मृत्यू

IND vs NZ:विल्यमसन तिसऱ्या कसोटीत खेळणार नाही

नवी मुंबईत अम्लीय पदार्थासह आफ्रिकन नागरिकाला अटक

पुढील लेख
Show comments