Festival Posters

क अक्षरापासून मुलींची मराठी नावे K Varun Mulinchi Nave

Webdunia
बुधवार, 26 जून 2024 (06:19 IST)
कनक -सोनं
कनकाकांता-लक्ष्मी 
कनकप्रभा- सुवर्णासारखी प्रभा असलेली 
कनकरेखा -सुवर्णरेखा
कनक सुंदरी- सुवर्णासारखी 
कनकलता-सुवर्णवेल
कपिला-एका रंगाची गाय 
कपर्दिनी -पार्वती
कर्पूरगौरा -कापरासारखी शुभ्र 
कमला- लक्ष्मी 
कमलनयना- कमळासारखे डोळे असलेला 
कमलाक्षी -कमळा सारखे डोळे असणारी
 कमळ -कमळ     
कमलिनी- कमळाची वेल
करुणा- दयाळू 
कर्णिका- कर्णभूषण
कल्पना-तरंग, आभास 
कल्पिता- कल्पना केलेली 
कल्पलता- इच्छा पुरवणारी लता 
कंवल-कमळ 
कांचन- सोने 
कंकण -कांकण
कौसल्या -प्रभू श्रीरामाची आई 
कौमुदिनी -चांदणे 
कौतुके -कौतुक करणारी
कौमुदी-चांदणे
कोमलांगी- सुकुमारी, कोमल अंगाची 
कोमीला- सुकुमार
कोमल-मऊ
कोयना-एका नदीचे नाव 
कायरा- अद्भुत, अनोखी 
कैवल्या-अलिप्तपणा, मोक्ष 
कोकिळा-एक पक्षी विशेष 
केशर- पराग
केयूरी -बाजूबंद 
केतकी- केवडा 
कैकेयी-राजा दशरथची पत्नी 
कृपासिंधू -दयेचा सागर 
कुंदा-एक प्रकारचे फूल
कुंदनिका-एक वेली विशेष
कृत्तिका -एक नक्षत्र विशेष 
कुंतला-केशसुंदरी 
कुंजलता-लतागृहातील वेल 
कुंती- पांडव माता 
कुसुमायुध -फूले हेच आयुध 
कुसुमावती- फूलांनी युक्त 
कुसुमिता- फुलांनी भरलेली 
कुंकुम-कुंकू 
कुंजळा-कोकिळा 
कुंजकिशोरी-लतागृहातील किशोरी
कुंजबाला -कुंजबाला 
कुसुम- फूल 
कुलंगणा -कुलशीलवान 
कुशला-निपुणा
कुमुदिनी- चन्द्रविकासी 
कुरंगनयना- हरणा सारखे डोळे असणारी
कुरंगी- हरणी
कीर्तिदा- कीर्ती देणारी
कुमारी-कुमारिका
कुमुद-पांढरे कमळ  
किरण्मयी-किरणांची झालेली 
किशोरी-वयात येणारी मुलगी 
किंकिणी-घुंगराचा कमरपट्टा 
कीर्ती- प्रसिद्धी 
 कांचनगौरी- सोन्यासारखे गौरवर्ण 
कांचनमाला -सोन्याची माळ
कांचनलता- सोन्याची वेल 
कांता- पत्नी
कांती-तेज 
कांतीदा- तेज देणारी 
कांक्षा -इच्छा 
किन्नरी- एक देवयोनी 
किरण-किरण
काजल- काजळ
कृती -कार्य 
कनिका 
काव्या
कात्यायनी 

Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

काळे टोमॅटो खा, हृदयविकाराचा झटका टाळा, इतर फायदे जाणून घ्या

मासिक पाळीच्या काळात पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी ही २ योगासने करा

पंचतंत्र : कोल्ह्याची युक्ती

तुम्ही रोज करताय या 5 चुका… आणि वाढतोय हार्ट अटॅकचा धोका!

घरात भाजी नाही आहे तर विचार करू नका झटपट बनवा चटपटीत कांद्याची भाजी

पुढील लेख
Show comments