Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

क्ष अक्षरावरून मुलांची व मुलींचे मराठी नावे Ksha Varun Mulanchi va Mulinchi Nave

Webdunia
मंगळवार, 9 जुलै 2024 (15:46 IST)
मुलांची नावे 
क्षितिज - धरतीचा राजा 
क्षिरीक -  दयाळू 
क्षितुज - धरती पुत्र 
क्षेम - चांगले कर्म करणारा 
क्षिराज - वनौषधींचे ज्ञान असणारा 
क्षणांश - एक क्षण 
क्षम्य - क्षमा 
क्षरिक - वास्तविक 
क्षितिक - मजबूत 
क्षितिधर - परमेश्वर 
क्षरित - वास्तविक 
क्षिरीज - समृद्ध 
क्षितिष- सम्राट 
क्षेत्रपाल- जमिनीचा स्वामी 
क्षयम- सुंदर 
क्षणदीप- प्रकारशमयी 
क्षण - जिवंत 
क्षैतिज - क्षिजाशी संबंधित 
 
मुलींची नावे-
क्षितिजा - देवी 
क्षिप्रा- नदी 
क्षमा- दया 
क्षिती - भूमी 
क्षीरीका - कृपा 
क्षिरजा - आयुर्वेदिक ज्ञान असलेली 
क्षमिता- शांत 
क्षेमवती - कल्याणकारी 
क्षेमी - सौभाग्य 
क्षोणी - पृथ्वी 
क्षिता- धरती 
क्षत्रिका - बलशाली 
क्षीरा - वनऔषधी 
क्षितुजा- धरतीतून जन्म घेतलेली 
क्षेमीका - सुख 
क्षीराक्षी - बुद्धिमान 
क्षितिरूपा - विनम्र 
क्षरिता - आधार 
क्षरिका - सुरवात 
क्षणांशी - क्षण 
क्षयमा - सुंदर 
क्षितीशा - ईश्वराचे रूप  

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रीच्या वेळी या 3 ठिकाणी जाणे टाळा नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल !

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीर हे 5 चिन्हे देते, दुर्लक्ष करु नये

कोणत्या जोडप्यांना DINKs कपल म्हणतात, जाणून घ्या तरुणांमध्ये हा ट्रेंड का वाढत आहे

तुमच्या मुलाने चुकीची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे का, असे हाताळा

सर्व पहा

नवीन

जालंधर बंध योगासनाचे फायदे जाणून घ्या

भिजवलेले अंजीर सकाळी रिकाम्या पोटी खा, फरक जाणून घ्या

Radha Ashtami 2024: विशेष नैवेद्य दही अरबी रेसिपी

हृदयविकाराचा धोका कमी करतील या 5 उकडलेल्या भाज्या

महालक्ष्मीला प्रार्थना ''चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे''

पुढील लेख
Show comments