Festival Posters

ल अक्षरावरून मुलांची मराठी नावे L Varun Mulanchi Nave

Webdunia
बुधवार, 26 जून 2024 (20:00 IST)
मुलांची नावे- अर्थ 
ललत- पहिला प्रहर
ललित- विलासी, रमणीय, पहिला प्रहर
लव- अंश, रामपुत्र, कुशचा जुळा बंधु
लक्ष्मण- श्रीरामाचा बंधु, भाग्यशाली, बगळा
लक्ष्मीकांत- श्रीविष्णू
लक्ष्मीचंद्र- श्रीविष्णू
लक्ष्मीधर- श्रीमंत, एका राजाचे नाव, विष्णू
लक्ष्य - एखादी गोष्ट मिळविण्यासाठी पाठलाग, केंद्रीत करणे
लक्षित- एखाद्या गोष्टीचा ध्यास, लक्ष
लवित- शंकराचे एक नाव, सुंदर, लहान
लिशान- भाषा, जीभ, जिभेवर ताबा मिळविणारा
लव- रामाचा पुत्र, प्रेमळ
लविश- अत्यंत प्रेमळ, धनवान, संस्कृतमध्ये एखाद्या गोष्टीचा लहान भाग
लिखित- लिहिलेले, लेखक
लावण्य- सुंदर, देखणा
लोकेश - ब्रम्हदेव, जगावर राज्य करणारा
लेहान- एखाद्या गोष्टीवर निश्चित असणारा, एखाद्या गोष्टीला नकार देणारा
लिखिल- शिकलेला, लिखाणात कौशल्य असणारा
ललित - अत्यंत सुंदर, अत्यंत चांगला वागणारा
लोव्यम- सूर्य, सूर्याप्रमाणे तेजस्वी
लवनिश- सौंदर्याचा देवता, अत्यंत सुंदर
लक्षिव - लक्ष्य, एखाद्या गोष्टीचा ध्यास
लक्षादित्य- केंद्राकडे लक्ष असणारा राजा
लेख- लिखाण, लिखित
लब्धा- संपादित केलेले
लाघव- अतिशय प्रेमळ
लक्षय - ध्यास
लाभ- नफा, मिळालेला फायदा
लैलेश- शंकराचे एक नाव
लालन- एखाद्या गोष्टीची काळजी घेणे
ललितेश- सौंदर्याचा देवता
लालित्य- सुंदर, मुलायम
लव- अंश, रामपुत्र, कुशचा जुळा बंधु
लक्ष्मण- श्रीरामाचा बंधु, भाग्यशाली, बगळा
लक्ष्मीकांत- श्रीविष्णू
लक्ष्मीचंद्र- श्रीविष्णू
लक्ष्मीधर- श्रीमंत, एका राजाचे नाव, विष्णू
लीलाधर-क्रीडा करणाऱ्यांचा स्वामी
लीलानाथ- क्रीडा करणाऱ्यांचा स्वामी
लीलेश- क्रीडा करणाऱ्यांचा स्वामी
लोकनाथ- लोकांचा स्वामी (नाथ)
लोकबंधु- लोकांचा स्वामी
लोकेश- लोकांचा राजा
लोचन- डोळा, दृष्टी
लोभस- मोहक
लोमपाद- अंगदेशचा राजा
लीलाधर- क्रीडा करणाऱ्यांचा स्वामी
लीलानाथ- क्रीडा करणाऱ्यांचा स्वामी
लीलेश- क्रीडा करणाऱ्यांचा स्वामी
लोकनाथ- लोकांचा स्वामी (नाथ)
लोकबंधु- लोकांचा स्वामी
 लोकेश- लोकांचा राजा
लोचन- डोळा, दृष्टी
लोभस- मोहक
लोमपाद- अंगदेशचा राजा
लंबोदर- गणेश
लतीफ- अत्यंत आनंददायी
लतेश- लढाऊ
लतिकेश- भगवान कृष्णाचे एक नाव
लौकिक- अत्यंत प्रसिद्ध
लविन- गणपतीचे एक नाव
लवनिश- सौंदर्याची देवता
लेखराज- लेखनाचा राजा
लिलाध्य- आनंद, निर्मळ आनंद
लोचन- डोळे, सुंदर डोळे
लोहजीत- हिरा
लोहेंद्र- तिन्ही जगांचा स्वामी
लोहित- मुलायम मनाचा
लोहिताक्ष- भगवान विष्णू
लोकाव्य- ज्याला स्वर्ग मिळेल असा
लोकेंद्र- जगाचा स्वामी, शिव
लोकिन- जगावर ज्याचे राज्य आहे असा
लोमाश- ऋषी
लालतेंदू- शिवाचा तिसरा डोळा
लंकेश- रावणाचे नाव, लंकेचा अधिपती
लौहित्य- लाल, रामाने निर्माण केलेली पवित्र जागा
लोगेश- देवाचे नाव
लवेश - प्रेमळ, अत्यंत प्रेम असणारा
लुकेश- देशाचा राजा
लव्यांश- अत्यंत प्रेमळ असा
लुनेश- हवा आणि पावसाला नियंत्रणात ठेवणारा देव
ललित- छोटा
लखन- रामाचा भाऊ
लंबोदर- गणपती
लव- रामाचा पुत्र
लक्ष्मीकांत- श्रीविष्णू
लक्ष्मण- रामाचा भाऊ
लीलाधर- कृष्ण
लोकेश- ब्रम्हदेव, जगावर राज्य करणारा

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

बकरीद (ईद-उल-अजहा) विशेष लोकप्रिय पाककृती

मुलं आईपेक्षा वडिलांच्या जास्त जवळ का जातात?

उन्हाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी नाभीत 'हे' तेल टाका; एसी (AC) ची गरज पडणार नाही, शरीर राहील थंड!

Chapati Noodles रात्रीची चपाती उरलीये? फेकून न देता ५ मिनिटांत बनवा चटपटीत 'चपाती नूडल्स'

जागतिक कासव दिन का साजरा केला जातो

पुढील लेख
Show comments