मुलांची नावे- अर्थ निर्मित – निर्माण करणे, एखादी गोष्ट तयार करणे नृपेंद्र – राजांचा राजा, इंद्राचे नाव निश्चल – अतिशय शांत निरंकार – कोणत्याही आकाराचा नसणारा निर्मय – मूळ स्वरूपातील, शुद्ध न करता घेतलेले निमित – नशिबात असणारे नमित – नम्र असा निराद – पाण्याचा ढग निकुंज – वाढ, झाडांची...