Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

र अक्षरावरून मुलांची मराठी नावे R Varun Mulanchi Nave

Webdunia
सोमवार, 1 जुलै 2024 (16:40 IST)
रचित – आविष्कार, निर्माता
रशील – संदेश नेणारा, संदेश वाहून नेणारा, संदेशवाहक
रसित – सुरस जीवन, कृष्णाचे नाव
राथर्व – सारथी, रथाचे सारर्थ्य करणारा
रतीन – स्वर्गीय
रासबिहारी – नृत्याचा राजा
रामप्रसाद – श्रीरामाचा पुत्र
रामलाल – श्रीरामाचा पुत्र
रुपेंद्र – अतिशय सुंदर असा, इंद्रासारखा तेजस्वी
राध्य – कृष्णाचे नाव, राधेचा प्रेमी
राधिक – धनी, सफल, उदार असा व्यक्ती
रथीन – योध्दा, रथात बसून लढणारा
रथिंद्र – लढवय्यांचा राजा
रवीश – सूर्याचा पुत्र
रियान – स्वर्गाचे दार
रामानुज – विशिष्टवादाचा जनक
रतिंद्र – रतीचा पती
रतनकुमार –
रक्षित – सुरक्षा करणारा, गार्ड
रायबा – खंडोबाचे नाव, देव, योद्धा
रिदांत – प्राप्त करणारा असा
रिद्धीत – संपन्नता, पैसा, सुख
रिशान – शंकराचे एक नाव, चांगला माणूस
रूशिक – पृथ्वीची देवता
रूत्विज – उंच, सरळ
रुत्विल – उत्साही
रूद्रनील – शंकराचे एक नाव
रूद्रदीप – प्रकाश, मोठा प्रकाश
रूद्रांशू – हनुमानाचे एक नाव, शंकराचा अंश
रधिक – कुरुवंशीय राजा, जयसेनाचा पुत्र
रमणीमोहन – स्त्रीला आवडणारा
रमल –
रत्नकुंवर –
रिधीन – संपन्नता
ऋग्वेद – चार वेदांपैकी एक
रश्मिकांत – प्रकाशकिरण
रविशेखर – ज्याच्या मस्तकावर रवि आहे असा
रसीला – गुणग्राहक
राजवर्धन – उत्तम राजा
रक्षण – रक्षा करणारा
ऋषी – साधू
रक्तिम – रक्तासारखा लाल
रविकुमार –
राजुल – प्रतिभाशाली
राजवर्धन – उत्तम राजा
ऋत्विक – भगवान शंकर
रमण – प्रेमळ, सुंदर, अप्रतिम
रशील – संदेश नेणारा, संदेश वाहून नेणारा, संदेशवाहक
रसित – सुरस जीवन, कृष्णाचे नाव
राथर्व – सारथी, रथाचे सारर्थ्य करणारा
रतीन – स्वर्गीय
रासबिहारी – नृत्याचा राजा
राहुल – गौतम बुध्दाचा पुत्र
रुतुपर्ण – एक प्राचीन राजा, ऋतूतीलं पान
रविराज – सूर्यराज
रविरंजन – सुर्याचे रंजन करणारा
रवींद्र – रवीचा स्वामी
राजशेखर – भगवान शंकर
रीतम – दिव्य
राधेय – कर्ण
रेहांश – सूर्याचा अंश, विष्णूदेवाचे एक नाव
रेयान – प्रसिद्धी
रिशांत – अत्यंत शांत
राधेय – दानशूर कर्णाचे नाव
रागीश – स्वर माधुर्य, राग
रजक – तेजस्वी, तेजकुमार
राजस्व – धन, संपत्ती
राधेश – राधेचा प्रेमी, कृष्णाचे नाव
ऋण – एखाद्याचे उपकार
रूप – सुंदर, दिसायला अप्रतिम
राधे – कृष्णाचे नाव, शूरवीर कर्ण
राधिक – यशस्वी
रुपेश – रुपाचा परमेश्वर
रुपेन्द्र – रुपाचा स्वामी
रामकुमार –
रंगन – रंगदार
रंगनाथ – श्रीकृष्ण
रघू – दिलीपपुत्र, अज राजाचा पिता
रोही – –
रघुनाथ – रघूंचा नायक, श्रीराम
रूभव – कौशल्य असणारा, सूर्याचे किरण
रचित – रचणारा, निर्माण करणारा
रूत्वी – देवतांचा हंगाम, ऋतू
रेवान – महत्त्वाकांक्षी
रिशांक – भगवान शंकराचा भक्त
रुद्र – भगवान शंकर
रिश्विक – सूर्याची अथवा चंद्राची किरणे
रजत – साहसी
राजतांशु – साहसी, साहसाचा अंश असणारा
राजीष – चांगला आणि सुस्वभावी मुलगा
रविशंकर –
रचैता – निर्मिती करणारा, निर्माण करणारा
रत्नभू – विष्णूचे एक नाव
रविंशू – कामदेव
रवितोष – सूर्य, सूर्याचे एक नाव
रवींदु –
रिदांश – प्रेमळ
रोमित – आकर्षिक, एखाद्याला मोहित करणारा
रोहसेन – एका राजपुत्राचे नाव
राधारमण – श्रीकृष्ण
राधेश्याम – श्रीकृष्ण
रामकृष्ण – एक थोर संत
रामचंद्र – श्रीराम
रोनित – समृद्धी
रूपिन – अंतर्गत सौंदर्य
ऋतू – हंगाम, वेगवेगळे येणारे हंगाम
राजिंदू – उत्कृष्ट राजा, अप्रतिम राजा
रजनिश – चंद्र, चंद्राचे किरण
रूद्रांत – भगवान शंकराचे नाव
रूषिक – संताचा मुलगा
राधिक – धनी
रूपक – नाटकीय रचना
रचित – आविष्कार
राधेय – दानशूर कर्णाचे नाव
राही – यात्री
रिशांत – अत्यंत शांत
रूवीर – धाडसी, योद्धा
रूवान – सोनं
रूद्रांत – भगवान शंकराचे नाव
रूषिक – संताचा मुलगा
ऋषीक –
रूदयांश – हृदयाचा एक भाग, हृदयाचा अंश
रूद्रनील – शंकराचे एक नाव
रंजय – जिंकणारा
रविरंजन – सुर्याचे रंजन करणारा
रवीश –
रविश्वर –
रविशंकर –
रूद्रदीप – प्रकाश, मोठा प्रकाश
रिजुध – एखाद्याशी प्रमाणिक असणे
ऋषभ – राजा, रोमँटिक
रिषिक – ज्ञानी, ज्ञान असणारा
रिशुल – बलवान
रश्मिन –
रोमेश –
रिषन – अत्यंत पहिला, प्राथमिक
रसिक – शौकीन
रामकृष्ण –
रूद्रवीर – योद्धा
रमण –
रविनाथ – सूर्यकांत
रविनंदन – सूर्यपुत्र (कर्ण)
रविराज – सूर्यराज
ऋतूवर्ण – रंगबेरंगी
राजस – गर्व, लोभसवाणा, सुंदर
रजित – हुशार, खूपच बुद्धिमत्ता असणारा
रसिक – एखाद्या गोष्टीची आवड जपणारा
रवित – सूर्य
रियान – स्वर्गाचे दार
रेयान – प्रसिद्धी, देवाचा आशीर्वाद
रक्षित – सुरक्षित
रूद्रम – भाग्यवान, श्री शंकराशी संबंधित
रणवीर – युद्ध जिंकणारा
रवी – सूर्य
रविकिरण – सूर्याचे किरण
रविकीर्ती – सूर्यासारखी कीर्ती
रविकुमार –
रवितनय – सूर्यफूल
राजेश – राजांचा स्वामी इंद्र
राजेंद्र – राजांचा स्वामी इंद्र
रामीस – सुंदर
रामेंद्र – देवाचा देव
रबी – हवा
राजेंद्रनाथ – राजांचा स्वामी इंद्र
राधाकांत – श्रीकृष्ण
रीधान – शोधक, अन्वेषक
रोहिताश्व – हे राजा हरिश्चंद्राच्या मुलाचे नाव होते
राधेश – राधेचा प्रेमी, कृष्णाचे नाव
रमण – आनंदविणारा, मदन
रमणीमोहन – स्त्रीला आवडणारा
रमल –
रमाकांत – श्रीविष्णु
रमेश – रमेचा पती
रचित – रचणारा
राधिक – सुंदर
रामानंद – रामाचा आनंद
रामेश्वर – बारा ज्योतिर्लिंगापैकी एक
रक्षण – रक्षा करणारा
रोहिश –
रक्तिम – रक्तासारखा लाल
रामयः – रामाचे एक नाव
रमण – प्रेमळ, सुंदर, अप्रतिम
राहिन्य – भगवान विष्णू
राघव – श्रीराम
राघवेंद्र – राघवांचा इंद्र
राघू – पोपट
रजत – चांदी
रजनीनाथ – रात्रीचा स्वामी, चंद्र
रजनीपती – रात्रीचा स्वामी, चंद्र
रजनीश – रात्रीचा राजा, चंद्र
राजस – गर्व
रणवीर – रणात वीर असणारा
रतनकुमार –
राजकुमार – राजपुत्र
रिदम – संगीत, ताल
रित्वम – आदेशाप्रमाणे, जसा आदेश आहे त्याप्रमाणे
रित्विज – गुरू, पाद्री
रघुनंदन – रघूंचा पुत्र, श्रीराम
रघुवीर – रघूंचा वीर, श्रीराम
रजत – चांदी
रजनीकांत – रात्रीचा नाथ, चंद्र
रुत्व – वाणी, वचन
रेवंश – श्री विष्णूचा अंश
राधिक – सफल, धनी
राजक – राजकुमार, बुद्धिमान, शासक
रवीश – सूर्य किरण
रोहीश –
रितेश – सत्याची देवता
राधक – उदार, कुलीन
राहुल – एक कुशल व्यक्ति
रूपंग – सुंदर
रुद्र – महादेव
रुपक – रुपया, नाटक, चिन्ह
रुपीन – सौंदर्यवान
रूपिन – आकर्षक शरीर असलेला
राघव – श्रीराम
रेवंत – सूर्यपुत्र
रोशन – चमकता प्रकाश
रोमिर – आनंददायक, मनोहर
रोचन – लाल कमळ, चमकदार
रोचित – उल्हासित
रोहंत – बहरणारे झाड
रोमित – आकर्षिक
रूद्र – शंकराचे एक नाव, शंकराचे एक रूप, न घाबरणारा, अवाढव्य
रायन – नेता, नीडर, लहान राजा
राही – प्रवासी
राफे – नेता
रविंद्रनाथ –
रवींदु –
रश्मिकांत – प्रकाशकिरण
रश्मिन –
रम्यक – प्रेमी
रिषिक – ज्ञानी, ज्ञान असणारा
रिशुल – बलवान
रिहान – देवाने निवडलेला, शत्रूंचा नाश करणारा
रूद्रांश – श्रीशंकराचा अंश
रूद्रादित्य – आराध्य
रंजित – युद्ध जिंकणारा
रूधिन – उगम, उगवणे
रूद्राज – त्वरीत, मंगळ, चंदेरी, चमचमणारा
रूद्रान – शंकराचे नाव, शंकराचा एक भाग
रूद्राक्ष – शंकराचे नाव जपण्याची माळ, मणी
रूदान – संवेदनशील
राहील – मार्गदर्शन, प्रवास करणारा
राजस – गर्व, लोभसवाणा, सुंदर
रजित – हुशार, खूपच बुद्धिमत्ता असणारा
रौनक – उजेड, एखाद्याच्या आयुष्यात प्रकाश घेऊन येणे
रूपिन – सुंदरता
रूप – सौंदर्य, सुंदर शरीर असणारा
रूपम – अनुपम
राधेय – महाभारतात कर्णाचे दुसरे नाव
रुपकुमार –
रविशेखर – ज्याच्या मस्तकावर रवि आहे असा
रवीषू –
रवींद्र – रवीचा स्वामी (इंद्र)
रत्नेश – रत्नांचा राजा
रथीन – योध्दा, रथात बसून लढणारा
रथिंद्र – लढवय्यांचा राजा
रधिक – कुरुवंशीय राजा, जयसेनाचा पुत्र
रमण – आनंदविणारा, मदन
रेवी – पाणी
 रिशांक – शंकराचा भक्त, शंकराच्या भक्तीत रममाण झालेला
रविश्वर –
रिश्विक – सूर्याची अथवा चंद्राची किरणे
रोनिल – निळे आकाश, शुभ्र आकाश
रोनित – हुशार, बुद्धिमान
रोमिर – काहीतरी खास असा
रैवत – मनूचे नाव
रेहांश – सूर्याचा अंश, विष्णूदेवाचे एक नाव
रोहिताश्व – कृष्णाचे नाव
रणधीर – योद्धा
रणविजय – योद्धा, जिंकणारा
रत्नेश – हिऱ्याचा भाग, रत्नाचा एक भाग
रविंद्रनाथ –
रविशंकर –
रविशेखर – ज्याच्या मस्तकावर रवि आहे असा
रिनेश – प्रेमाचा देवता, प्रेमाचा देव
रिदांत – प्राप्त करणारा असा
रिद्धीत – संपन्नता, पैसा, सुख
रायीर्थ – ब्रम्हदेवाचे एक देव
रिहान – देवाने निवडलेला
रणविजय – योद्धा, जिंकणारा
रुद्रादित्य – आराध्य
रिजुल – मासूम
राध्य – कृष्णाचे नाव
रजक – तेजस्वी
रमित – आकर्षक
राजस्व – धन
रिशान – शंकराचे एक नाव, चांगला माणूस
रिशांक – शंकराचा भक्त, शंकराच्या भक्तीत रममाण झालेला
रविश्वर –
रिश्विक – सूर्याची अथवा चंद्राची किरणे
रित्वान – राजा
रिवांश – देवांचा देव, देवांचा राजा
रवीषू –
रजत – साहसी
रागीश – स्वर माधुर्य
रुतेश – ऋतूंचा प्रकार
रत्नभू – विष्णूचे एक नाव
रिहान – देवाने निवडलेला, शत्रूंचा नाश करणारा
राधेय – कृष्ण
रविंशू – कामदेव
रितेश – सत्याची देवता
रवितोष – सूर्य, सूर्याचे एक नाव
रोहित – चांगले हित असणारा
रजनीकांत – रात्रीचा नाथ, चंद्र
रविराज – सूर्य
रविंद्रनाथ –
रणधीर – रणात धैर्याने लढणारा
रत्नभ – भगवान विष्णूचे एक नाव
रिद्धीश – गणेश
रोहिताश्व – कृष्णाचे नाव
रूद्वीक – शंकराचा अंश
रूनील – कमळांचा देवता
रूशाल – सुंदर, अप्रतिम
राज – राज्य
राजीव –
रघुनाथ – राम
रंजन – रमणे
राणा –
हृतिक –
ऋषिकेश – गुरु
राम – देव
रमेश – रमणारा
रुचिर – कायमस्वरूपी विजेता
रूदांग – हृदयाला दिलेले प्राधान्य
रूदांत – संवेदनशील
रीतेश –
रायीर्थ – ब्रम्हदेवाचे एक देव
रुदित्य – अनमोल भेट
राजस – गर्व, लोभसवाणा, सुंदर
रजित – हुशार, खूपच बुद्धिमत्ता असणारा
रसिक – एखाद्या गोष्टीची आवड जपणारा
रवित – सूर्य
रत्नकुंवर –
रंगन – रंगदार
रंगनाथ – श्रीकृष्ण
रंजन – संतुष्ट करणे, रक्तचंदन
रोहन – आरुढ
ऋत्विक –
राघव – श्रीराम
रिदांश – प्रेमळ
राधक – उदार
रिधांत – प्रकाश, एखादी गोष्ट मिळवणारा, प्राप्त करणारा
रिपुंज्य – शत्रुवर विजय मिळवणारा असा
रोहिणीश – चंद्र, चंद्राचा प्रकाश, चंद्राचा अंश
रसराज – बुध
रिधीन – संपन्नता
ऋग्वेद – चार वेदांपैकी एक
रूद्रांत – भगवान शंकराचे नाव
रूषिक – संताचा मुलगा
रविशंकर –
रचैता – निर्मिती करणारा, निर्माण करणारा
रामानंद –
रवीवर्धन – राजा
रुपम –
राजवीर – योद्धा, नीडर राजा
रमीश – गाणं, शांतता
रणबीर – विजेता, युद्धात जिंकणारा
रणछोड – श्रीकृष्णाचे नाव
रणजीत – युद्धात जय मिळवणारा
रतन – रत्न
रत्नकांत – रत्नाचा नाथ
रत्नदीप – तेज
राहस – आनंद
रिषिराज – संतांचा राजा
रमण – मन प्रसन्न करणारा
रूद्र – शंकराचे एक नाव, शंकराचे एक रूप, न घाबरणारा, अवाढव्य
रायन – नेता, नीडर, लहान राजा
राही – प्रवासी
रूचीपर्व – दैदिप्यमान, प्रकाशाचा सण
रूद्रवीर – योद्धा
ऋतूवर्ण – रंगबेरंगी
रवीवर्धन – राजा, राजाचे नाव
रत्नभ – विष्णूचे एक नाव
रवीकिर्ती – सूर्याप्रमाणे किर्ती असणारा, तेजस्वी
रंजीव -विजयी, विजय प्राप्त करणारा
रंश – रामाचे नाव, अपराजित
रणवीर – विजेता, यशस्वी
रणधीर – योद्धा
रणविजय – योद्धा, जिंकणारा
रत्नेश – हिऱ्याचा भाग, रत्नाचा एक भाग
रविंद्रनाथ –
रत्नभू – विष्णूचे एक नाव
रविंशू – कामदेव
राहील – मार्गदर्शन, प्रवास करणारा
राणेश – गणपतीचे नाव
रतीश – आकर्षणाचा देवता, रतीचा पती
राजवर्धन – राजांचा राजा
राजर्षी – राजांचा राजा
रक्षित – रक्षण करणार
राजाराम – श्रीराम
राजीव – पती, कमळ, हरीण, बगळा
राजीवलोचन – कमळासारखे डोळे असलेला
रवितनय – सूर्यफूल
रविनाथ – सूर्यकांत
रविनंदन – सूर्यपुत्र कर्ण
रामदत्त – श्रीरामानं दिलेला
रामदयाळ – दयाळू
रामदास – एका संताचे नाव
रामनाथ – रामाचा स्वामी
रूत्विज – उंच
रोही –
रुत्विल – उत्साही
रोमेश –
रंजन – संतुष्ट करणे, रक्तचंदन
रत्नाकर – सागर
रेनिल – राजाचा लहान सुपुत्र
रोचक – रोमांचकारी
रैवत – मनूचे नाव
रिद्धीमान – वाढ
रामचरण –
रमाकांत – श्रीविष्णु
रविकिरण – सूर्याचे किरण
रविकीर्ती – सूर्यासारखी कीर्ती
रिपुदमन – शत्रुचा नाश करणारा
राधेश – कृष्ण
रूप – सुंदर
रजनीश – चंद्र
रायन – नेता, निडर
रमणदीप –
रुपेंद्र – अतिशय सुंदर असा
रूचीपर्व – दैदिप्यमान
रोहक – उगवता सूर्य
रुपीन – सौंदर्य
रुवान – सोने
राजदीपक – प्रकाशाचा राजा
राजांशू – रॉयल राजहंस
रिद्धीमान – वाढ, पैशात बरकत मिळणारा
रिपुदमन – शत्रुचा नाश करणारा
रुपकुमार –
रीभव – कुशल
रिवांश – देवांचा देव, देवांचा राजा
रोश्नील – प्रकाश
राजन – राजा
रतिकांत –
राजनील – एका रत्नाचे नाव
राज्यवर्धन – राज्य वाढवणारा
राजशेखर – काव्यमीमांसा’ कार कवी
रोहेश – आत्म्याचा अंश
रोहक – उगवता, उगवता सूर्य
रोहिन – उगवणारा, सूर्योदय
रितीक – हुशार, मनापासून आलेला
रिवान – तारा, सूर्योदय
राधामोहन –
रूषाद्रू – राजा
रामदास – एक संत
राममनोहर – श्रीराम
रुद्र – भगवान शंकर
रत्नेश – हिऱ्याचा भाग, रत्नाचा एक भाग
रुपीन – आकर्षक शरीर असलेला
रंभ – सहयोग, वास
रामेंद्र – देवाचा देव
रम्यक – प्रेमी, प्रेमळ, प्रेम करणारा
रौनक – उजेड, एखाद्याच्या आयुष्यात प्रकाश घेऊन येणे
रोश्नील – प्रकाश
रैनव – सूर्यकिरण, सूर्याचा प्रकाश
रेहान – सुगंधित, देवाची भेट
रिदम – संगीत
रिवान – तारा
राजशेखर – भगवान शंकर
राजाराम – श्रीराम
रक्षित – रक्षा करणारा
रेहान – सुगंधित, देवाची भेट
रत्नदीप – तेज
रतीश –
रूद्रतेज – भगवान शंकर, सूर्याचा तेज प्रकाश
रूद्रवेद – शंकरासारखा ज्ञानी
राधाकृष्ण –
ऋषिकेश – पवित्र स्थान, धार्मिक स्थळ
रनिश – भगवान शिव, शंकराचे नाव
रौनक – उजेड
राधाकृष्ण – राधा आणि कृष्ण
राधामोहन – राधा आणि कृष्ण
राम – सीतापती
रामकुमार –
राधेश – राधेचा प्रेमी, कृष्णाचे नाव
रूप – सुंदर, दिसायला अप्रतिम
रणवीर – युद्ध जिंकणारा
रिद्धीत – संपन्नता, पैसा, सुख
राथर्व – सारथी
रतीन – स्वर्गीय
रघू – दिलीपपुत्र, अज राजाचा पिता
रघुनाथ – रघूंचा नायक, श्रीराम
रघुनंदन – रघूंचा पुत्र, श्रीराम
रघुवीर – रघूंचा वीर, श्रीराम
रत्ननाभ –
रित्विक – हुशार, वेदाचा भाग
रियांक – पुनर्निर्मिती
रचित – आविष्कार करणारा
रिशान – भगवान शंकराचे एक नाव, चांगला माणूस
रणवीर – विजेता
राममोहन –
रशील – संदेश नेणारा
रसित – सुरस जीवन
रितीक – हुशार, मनापासून आलेला
रिवान – तारा, सूर्योदय
रोहक – उगवता, उगवता सूर्य
रोहिन – उगवणारा, सूर्योदय
रामराज –
रित्वान – राजा
राधे – कृष्णाचे नाव, शूरवीर कर्ण
राधिक – यशस्वी
राजवीर – योद्धा, नीडर राजा
राजन – राजा
रतींद्र – रतीचा पती
रविषु –
राहुल – दुःखावर जय मिळवणारा
रणधीर – रणात धैर्याने लढणारा
रणवीर – रणात शूर असणारा
रतन – रत्न
रत्नकांत – रत्नाचा नाथ
रमीश – गाणं, शांतता
रणबीर – विजेता, युद्धात जिंकणारा
रूद्र – शंकराचे एक नाव, शंकराचे एक रूप, न घाबरणारा, अवाढव्य
रूहान – आत्मा, आत्म्यापासून, धार्मिक
रूणय – पुनर्जन्म झालेला असा
रुदित्य – अनमोल भेट
रायन – नेता, नीडर, लहान राजा
राही – प्रवासी
राहील – मार्गदर्शन, प्रवास करणारा
रेवंश – भगवान विष्णूचा अंश
रिदम – संगीत, ताल
रिदान – योद्धा, सुंदर
हृदय – ज्यामुळे व्यक्ती जिवंत राहते
रचैता – निर्मिती करणारा, निर्माण करणारा
रनिश – भगवान शिव, शंकराचे नाव
रमित – प्रेमळ
रंजीव – विजयी
रंश – रामाचे नाव
रणधीर – योद्धा
रजत – चांदी
राकेश – पौर्णिमेचा चंद्र
राकेशचंद्र – रात्रीचा अधिपती, पूर्णचंद्र
राकेशमोहन – रात्रीचा अधिपती, पूर्णचंद्र
रूपक – सुंदर, दिसायला सुंदर असणारा
राणेश – गणपतीचे नाव
रतीश – आकर्षणाचा देवता, रतीचा पती
रवीश – सूर्याचा पुत्र
रायबा – खंडोबाचे नाव, देव, योद्धा
रेहान – सुगंधित, देवाची भेट
रेनिल – राजाचा लहान सुपुत्र
रोहन – आरुढ
रोहिदास – हरिश्चंद्र राजाचा पुत्र
रंभ – सहयोग
रोमिल – हृद्याच्या जवळ असणारा
रौनव – अत्यंत सुंदर, आकर्षित करून घेणारा
रोनिल – निळे आकाश, शुभ्र आकाश
रोनित – हुशार, बुद्धिमान
रौन्श – शंकराचे नाव, शंकराचा अंश
रोमिल – हृद्याच्या जवळ असणारा
रूपक – सुंदर, दिसायला सुंदर असणारा
रूपिन – अंतर्गत सौंदर्य
ऋतू – हंगाम, वेगवेगळे येणारे हंगाम
रूवीर – धाडसी, योद्धा
रूवान – सोनं
रचित – अविष्कार
रिआन – छोटा राजा
रेवान – महत्वाकांक्षी, आत्मनिर्भर
रामनिवास – श्रीरामाचं निवासस्थान
राममनोहर – सुंदर श्रीराम
राममोहन – भुरळ घालणारा श्रीराम
रत्नाकांत –
रौनव – अत्यंत सुंदर, आकर्षित करून घेणारा
रोमिर – काहीतरी खास असा
रूदान – संवेदनशील
रूहान – आत्मा, आत्म्यापासून, धार्मिक
रूणय – पुनर्जन्म झालेला असा
राजदीपक – प्रकाशाचा राजा
रूद्र – श्रीशंकराचे नाव
रिभव – चमकणारी सूर्यकिरणे, कुशल
रेयांश – विष्णूचा अंश, सूर्यप्रकाशाची पहिली किरणे
रामभद्रा –
रूभव – कौशल्य असणारा, सूर्याचे किरण
रचित – रचणारा, निर्माण करणारा
रूत्वी – देवतांचा हंगाम, ऋतू
रतिंद्र – रतीचा पती
राजांशू – राजहंस
रसिक – मर्मज्ञ, सुंदर
रणछोड – श्रीकृष्णाचे नाव
रणजीत – युद्धात जय मिळवणारा
रूप – सुंदर, दिसायला अप्रतिम
रामचंद्र – भगवान श्रीराम
रसिक – एखाद्या गोष्टीची आवड जपणारा
रवित – सूर्य
रक्षित – सुरक्षा करणारा, गार्ड
रितम – दिव्य सत्य, सुंदरता
रौनक – चमक, प्रकाश
रोनित – समृद्धि
राघवेंद्र –
रघुवीर – भगवान श्रीराम
रघुराम – भगवान राम
रहस्य – गूढ
राज – राजा
रुपम –
रत्नेश – रत्नांचा राजा
रथीन – योध्दा, रथात बसून लढणारा
रथिंद्र – लढवय्यांचा राजा
रधिक – कुरुवंशीय राजा, जयसेनाचा पुत्र
रतिंद्र – रतीचा पती
रुपेश – रूपाचा परमेश्वर
रंजन – संतुष्ट करणे
रूद्रवेद – शंकरासारखा ज्ञानी
रूषाद्रू – राजा
रवितोष – सूर्य, सूर्याचे एक नाव
रवींदु –
रिदांश – प्रेमळ
रिजुध – एखाद्याशी प्रमाणिक असणे
ऋषभ – राजा, रोमँटिक
रंजीव – जिंकणारा
ऋषिकेश – पवित्र स्थान, धार्मिक स्थळ
रमणीमोहन – स्त्रीला आवडणारा
रमल –
रमाकांत – श्रीविष्णु
रमेश – रमेचा पती
रवी – सूर्य
रुपीन – सौंदर्यवान
रक्तांग – सूर्यास्त आणि चंद्रोदयामधील कालावधी
रविकिरण – सूर्याचे किरण
रविकीर्ती – सूर्यासारखी कीर्ती
रविकुमार –
रवितनय – सूर्यफूल
रक्तांग – सूर्यास्त आणि चंद्रोदयामधील कालावधी
रामांश – भगवान रामाचा अंश
ऋषी – संत, महात्म
रित्वान – राजा
रिवांश – देवांचा देव, देवांचा राजा
रवीषू –
रुदित्य – अनमोल भेट
राजस – प्रसिद्धी
राजुल – प्रतिभाशाली
रविनाथ – सूर्यकांत
रविनंदन – सूर्यपुत्र (कर्ण)
रविराज – सूर्यराज
रविरंजन – सुर्याचे रंजन करणारा
रवीश –
रूद्रांशू – हनुमानाचे एक नाव, शंकराचा अंश
रूद्रतेज – भगवान शंकर, सूर्याचा तेज प्रकाश
ऋतुपर्ण – एक प्राचीन राजा
रामांश – भगवान रामाचा अंश
रामलाल – भगवान श्रीरामाचा पुत्र
रजनीकांत – रात्रीचा नाथ, चंद्र
रजनीनाथ – रात्रीचा स्वामी, चंद्र
रजनीपती – रात्रीचा स्वामी, चंद्र
रजनीश – रात्रीचा राजा, चंद्र
राजकुंवर –
रिदान – योद्धा, सुंदर
हृदय – ज्यामुळे व्यक्ती जिवंत राहते
रुपीन – सौंदर्यवान
रुपेश – रुपाचा परमेश्वर
रुपेन्द्र – रुपाचा स्वामी
रोमित – रोमांचित
रोमेश –
राजकुमार – राजपुत्र
राजकुंवर –
राजा – नृप
राधेय – कर्ण
रंश – अपराजित
राजतांशु – साहसी
रवीन – ऊन
राजीष – चांगला आणि सुस्वभावी मुलगा
रिधांत – प्रकाश, एखादी गोष्ट मिळवणारा, प्राप्त करणारा
रिपुंज्य – शत्रुवर विजय मिळवणारा असा
रिषिराज – संतांचा राजा
रोहिणीश – चंद्र, चंद्राचा प्रकाश, चंद्राचा अंश
रूदयांश – हृदयाचा एक भाग, हृदयाचा अंश
रोहसेन – एका राजपुत्राचे नाव
रोहन – आरुढ
रोही –
रोहित – केशर, लाल
रोहिदास – हरिश्चंद्र राजाचा पुत्र
रोहिश –
रविश्वर –
रिनेश – प्रेमाचा देवता, प्रेमाचा देव
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अनेक महिने खराब होणार नाही मिठाई, या सोप्या टिप्स अवलंबवा

Healthcare Tips : दिवाळीच्या काळात दमा रुग्णांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स

आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर दिवाळीत हे नक्की खरेदी करा

दिवाळीचे साप्ताहिक राशिभविष्य, जाणून घ्या या आठवड्यात कोणत्या राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असेल 28 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2024

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

सर्व पहा

नवीन

लक्ष्मीपूजन विशेष नैवेद्य : सोप्पी रेसिपी पेढा

दिवाळीत अशा प्रकारे चेहऱ्याची चमक वाढवा,या कॉन्टूरिंग मेकअप टिप्स अवलंबवा

Firecrackers Burning Remedies : फटाक्याने हात भाजल्यास हे उपाय करा

Career in MBA Family Business Management : एमबीए फॅमिली बिझनेस मॅनेजमेंट मध्ये करिअर

पपईच्या बियांचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments