Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अ अक्षरावरून मराठी मुलींची नावे A Varun Mulinchi Nave

Webdunia
सोमवार, 10 जून 2024 (19:33 IST)
अकिरा-कृपाळू, सामर्थ्य
अरुणी-पहाट
आरोही – संगीताच्या नोट्स
आर्य - थोर
आशना - प्रिय
अन्वेषी-विनिमय
आशका-गोड, गोडवा
अनुवा-ज्ञान
आस्था - विश्वास
अदिती - देवांची आई
आकांक्षा - इच्छा
अक्षता - अखंड तांदूळ, शुभ
अक्षया - अविनाशी
अलंकृता - सुशोभित
आलेख्या - चित्र
अलका - लांब केस
अल्पा - थोडे
अमृता - अमृत
अनाहिता - शुद्ध
अनामिका – अनामिका
अनन्या - अद्वितीय
अनिका - शोभनीय
अनिंदिता - अतुलनीय
अंजली - दोन्ही हातांनी अर्पण करणे
अंजना - भगवान हनुमानाची आई
अंकिता - चिन्हांकित
अनुजा - धाकटी बहीण
अनुष्का - आनंद
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Webdunia Marathi (@webdunia.marathi)

अन्वी - दयाळू
अपूर्वा - अद्वितीय
आराधना - पूजा
आरती - प्रार्थना
अर्चना - अर्पण
अर्पिता - समर्पित
अरुणा - पहाट
आसावरी – एक संगीत राग
अस्मि - सार
अस्मिता - अभिमान
अतासी - निळे फूल
अनुज्ञा-परवानगी
आयशा -चैतन्यशील
अचला –स्थिर
अजिता –अजिंक्य
अतिशा–पुष्कळ
अतुला–तुलना नसणारी
अधिश्री–मुख्य
अनंका – असंख्य
अनिषा –निरंतर, सतत
अनुराधा–विशाखा नक्षत्रानंतरचे नक्षत्र
अभया–निडर
अभिज्ञा–ओळख 
अनुप्रिया–सुंदर मुलगी
अनुश्री–देवी लक्ष्मी, सुंदर
अमिषा–निष्कपटी
अनिका–मधुर
अमेया–असीम श्रध्दा
अमोली–मौल्यवान
अयुता–दहा हजारांची संख्या
अर्चिता–पूजा
अभया-निर्भय असणारी
अजला -अर्थ
अर्जिता-मिळवलेली
आप्ती -पूर्ती
अन्वयी -दोघांत संबंध जोडणारी
अनुगा -साथी
अनुला-कोमल
अनुप्रिता-प्रिय
अर्निका–पाणी
अर्वा–गती
अलिनी–भ्रमर
अल्पना–थोडे
अल्पा–थोडे
अवनी–पृथ्वी
अखिला–संपूर्ण
अग्रजा–मुख्य, कळस
अशनी–वीज
अंकीता/अंकीशा – संख्या
अश्विनी–पहिले नक्षत्र
अश्मा–पहाड
अंचला–पदर
अवनिका–पृथ्वी
अवंती/अवंतिका–उज्जैन नगरी
अंजना/अंजूषा– काजळ
अंजली–ओंजळ
अनघा–पापरहित, निष्पाप
आरुणी – पहाट
आभा – तेज
आकांक्षा – इच्छा
आकृती – आकार
आख्या – कीर्ती
आज्ञेयी – आदेश
आमना – कामना, ईच्छा
आरजू – इच्छा
आद्र्रा – नक्षत्र
आर्षती  – पवित्र, दिव्य
आयुषी – आयुष्य
आशुता – शीघ्र
अमेया--अमर्यादित
अपूर्वा--नवीन, अलौकिक, विलक्षण
अबोली-एक फूल
अमिता-अमर्याद
अक्षदा-आशीर्वाद
आरती -देवाची पूजा
आरिका- प्रशंसा
अनामिका-करंगळीच्या शेजारचे बोट
आद्या -प्रथम, अतुलनीय
अखिला-पूर्ण
अभ्यर्थना-प्रार्थना
अग्रता-नेतृत्व
अनंती-भेट

Edited By- Priya Dixit
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

नैतिक कथा : हत्ती आणि सिंहाची गोष्ट

Quick Recipe : अंड्याचा पराठा

3 Warning Signs of Heart Attack या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा तुमचा जीव जाऊ शकतो

Carrot Pickle Recipe गाजराचे लोणचे बनवण्याची सोप्पी पद्धत

एमबीए इन मटेरियल मैनेजमेंट मध्ये करिअर करा

पुढील लेख
Show comments