Festival Posters

व अक्षरावरून मराठी मुलींची नावे V pasun Mulinchi Naave

Webdunia
शुक्रवार, 5 जुलै 2024 (16:01 IST)
विदिशा – ज्ञान,  
विदिशा-उपवन
विदिशा-एखाद्या गोष्टीचे ज्ञान अधिक असणारी
विहिका – दुर्गेचे नाव
विरा – वीर, धैर्यवान, धैर्यशाली
विनया – नम्र, नम्रता
वृत्तिका – वृत्ती, गुण, वागणूक
वामिनी – विष्णूपत्नी
 वान्या – वनदेवी, वनात राहणारी
विधी – पद्धत
वेदांता – उंचीने लहान पण कर्माने महान
वेदर्णा – विविधपणा असणारा, विविधता
वैभवी – संपत्ती, संपन्नता
विभा – अत्यंत उजळ अशी
विभा-चंद्र, 
विभा-प्रकाश
वामा – महिला, स्त्री
विपश्चना – ध्यानधारणा करणे
विपश्चना – कोणाशीही न बोलता ध्यान करणे 
विज्ञा – एखाद्या गोष्टीचे ज्ञान असणे
विक्षा – ज्ञान, 
विक्षा-एखाद्या गोष्टीकडे विशिष्ट नजरेने पाहणे
वानवा – देवाकडून मिळालेली अप्रतिम देणगी
वारिणी – अत्यंत मौल्यवान अशी देणगी
वासवी – अत्यंत दैवी प्रकाश
वामशिका – कृष्णाची बासरी
वनानी – वनात राहणारी
वनानी -वनदेवी
वंद्या – वंदनीय अशी
वंद्या- पूजा करता येण्याजोगी
विभुती – वृद्धी
विभूती-  विपुलता
विधिता – ज्ञात असणारी
विधिता –समजून घेणारी
विकासनी – विकसित करणारी
विरीका – अत्यंत धैर्यशाली
विरीका –धैर्यवान
विविधा – वैविध्यपूर्ण
विविधा – विविधता असणारी
विस्मया – आश्चर्यचकित
वैणवी – सोने
वैष्णवी- सोन्यासारखी 
वैश्वी- विष्णुभक्त 
वैश्वी -देवी पार्वती 
वस्तीका- सकाळचा प्रकाश
वस्तीका -सकाळची किरण  
वेदांगी – वेदाचा भाग
वेदांगी – वेदाचा अंश असणारी
वरदा – एखाद्यावर आशीर्वाद असणारी
वृषाली- कन्या
वृंदा-तुळस 
वंदिता-लोकांनी वंदन केलेली 
वंदना- वंदन करणे 
वंदना- पूजा 
व्योमीका- आकाशात राहणारी 
व्योमीनी-आकाशात राहणारी 
वैशाली- एक प्राचीन नगरी 
वैष्णवी- एका राणीचे नाव 
वैष्णवी- विष्णुभक्त 
वैभवी- दौलत
वैजयंती माळ-एक प्रकारच्या मोत्यांची माळ 
वैजयी-विजया
वैदेही- सीता 
वैजयंतिका-एक प्रकारची मोत्यांची माळ 
वैजयंती- तुळस
वैजयंती- विष्णूंची माळ 
वैखरी- सरस्वती 
वैखरी- चार वर्णांपैकी एक 
वेणू- बासरी 
वेलमती- एका राणीचे नाव 
वेदवती- वेदवाग्मय अभ्यासलेली
वेदवती- सीतेचे मूळ नाव 
विशाखा- एका नक्षत्राचे नाव 
विशाखा -फार मोठे
विष्णुप्रिया-श्री विष्णूंना आवडणारी 
विष्णुमाया- विष्णूंची लीला
विश्वभंरा- विश्वाचे पोषण करणारी
वीरा- शूर 
विलासिनी- विलासी 
विलोचना-सुंदर डोळ्यांची 
विलोभना- सुंदरी      
विभावरी- रात्र
विभावरी- बडबडी 
विभूती- भस्म 
विभूती- रक्षा 
विमल -निर्मळ
विमला-निर्मळ 
वीरमती-शूर स्त्री 
विभा- रात्र 
वीरबाला-शूर स्त्री 
विपुला-पृथ्वी 
विनिता- नम्र
विनोदिनी- गमती स्त्री 
वीणा-एक तंतुवाद्य 
विनम्रा-अतिशय नम्र 
विनया-नम्र 
विदुला-सौवीर देशाची राणी
विदुला- संजयची माता 
विदिशा -दशार्ण देशाची नगरी
विनता-कश्यप पत्नी
विद्यावती- ज्ञानी स्त्री 
विधुल्लता-वीज 
विद्यागौरी-विद्येची देवता
विजया -यश 
विजयालक्ष्मी- विजयाची लक्ष्मी
विचक्षणा-बारकाईने केलेली पाहणी
विजिगीषा- विजायाची इच्छा करणारी 
वासंती- दुर्गा
वारिणी- नदी 
वारुणी -पश्चिम दिशा 
विकासिनी-विकासिनी 
वागेश्वरी- वणीची देवता
वाणी- बोलणे
वामा- लक्ष्मी
वामा-सरस्वती 
वाराणसी -काशी नगरी 
वसुंधरा-पृथ्वी 
वसंतलता -वसंत ऋतूतील वेल
वसंतलतिका-वसंत ऋतूतील वेल
वसुश्री-धनवान
वसुश्री- संपत्तीची शोभा 
वसुश्री- गोधान
वसुधा-पृथ्वी 
वसुमती- पृथ्वी 
वज्रा- गोकुळातील स्त्री 
वज्रेश्वरी-बलराम कन्या
वज्रेश्वरी- मायाळू 
वनचंद्रिका- वनातील चांदणे
वनजा-वनातील जन्मलेली 
वल्लभा- प्रिया 
वल्लरी- वेल 
वर्षा- पावसाळा
वरदा- वर देणारी
व्रती-साध्वी 
वरप्रदा-वर देणारी 
वनश्री- वनाची शोभा
वनिता-स्त्री 
वनिता-पत्नी 
वनलता-वनातील वेली
वनराणी- वनाची स्वामींनी
वनप्रिया-कोकिळा 
वनप्रिया-वनप्रिय असणारी 
वनराणी -वनात राहणारी देवी 
वनज्योत्स्ना- वनातील चांदणे 
वनज्योती-वनातील ज्योत 
वनजा-वनातील जन्मलेली 
  
Edited by - Priya Dixit   
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Chaat Recipes Without Oil तेलाशिवाय बनवा स्वादिष्ट चाट

गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यात या गोष्टींची काळजी घ्या

बीबीए अॅग्रीबिझनेस मॅनेजमेंट मध्ये करिअर बनवा

ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा

अकबर-बिरबलची कहाणी : तीन रुपये, तीन गोष्टी

पुढील लेख
Show comments