Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Russia Ukraine War :रशियाने डोनेस्तकमध्ये 130 युक्रेनियन सैनिकांना ठार केले

Webdunia
बुधवार, 4 जानेवारी 2023 (21:50 IST)
युक्रेनियन हल्ल्यात डोनेस्तकमधील माकीव्हका येथे मारल्या गेलेल्या 63 सैनिकांच्या मृत्यूचा बदला घेत रशियाने डोनेस्तकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 90 युक्रेनियन सैनिकांची हत्या केली आहे. रशियन हवाई दलाने नोंदवले की क्रॅस्नोये, पेट्रोव्स्को, नेवेलस्कोई, जॉर्जिएव्हका आणि पोबेडा येथे झालेल्या हल्ल्यांमध्ये सर्वाधिक 90 युक्रेनियन मारले गेले.

येथे 30 युक्रेनियन सैनिक मारल्याचा दावाही केला. याशिवाय, उर्वरित युक्रेनचे सैन्य खार्किवमध्ये जमा झाल्याचा दावा केला जात आहे.
 
Edited By - Priya Dixit

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments