Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निवृत्तीसाठी सचिनवर दबाव नव्हता!

वेबदुनिया
WD
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर निवृत्तीबाबत कोणताही दबाव नव्हता, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)कडून स्पष्ट करण्यात आले आहे. सचिनने कोणत्याही दबावात येऊन नव्हे, तर पुढच्या विश्वचषकास ाठी युवा खेळाडूंना स ंधी मिळून संघाची तयारी व्हावी, या उद्देशानेच एकदिसवीय क्रिकेटमदून निवृत्ती घेतली असल्याचेही बीसीसीआयकडून सांगण्यात आले.

बीसीसीआयचे मुख्य प्रशासकीय अधिकारी रत्नाकर शेट्टी म्हणाले, की 2015मध्ये होणार्‍या विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाने तयारी सुरू करावी, असे वक्तव्य सचिनने केले आहे. त्यामुळे त्याने निवृत्तीबाबत पूर्वीचा निर्णय घेतला असावा, असे वाटते. बीसीसीआयचे सचिव संजय जगदाळे यांनी सांगितले, की पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारताचा संघ निवडण्यापूर्वीच सचिनने एकदिवसीय क्रिकेटमधील आपल्या निवृत्तीचा निर्णय बीसीसीआयला कळविला होता. आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करतो. तो एक महान फलंदाज असून, त्याच्या निर्णयाचा क्रिकेटप्रेमीही आदर करतील. त्याने योग्यवेळी योग्य निर्णय घेतला, असे आपल्याला वाटते.

एक्सप्रेस वेवर भाविकांनी भरलेल्या चालत्या बसला आग, आठ जण जिवंत जळाले

World AIDS Vaccine Day 2024:विश्व एड्स वैक्सीन दिवस आज,इतिहास, महत्व जाणून घ्या

International Museum Day 2024: आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन का साजरा करतात ,इतिहास आणि महत्व जाणून घ्या

IPL 2024: अभिषेक शर्मा IPL 2024 मध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारणारा फलंदाज

Russia Ukraine Crisis:पुतिन म्हणाले – खार्किव ताब्यात घेण्याची योजना नाही

IPL 2024: अभिषेक शर्मा IPL 2024 मध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारणारा फलंदाज

MI vs LSG :लखनौने मुंबईचा 18 धावांनी पराभव केला

IPL 2024 MI vs LSG: आज रोहित MI साठी खेळणार शेवटचा सामना, चाहत्यांचा प्रतिक्रिया व्हायरल

MI vs LSG : मुंबईच्या पलटनचा लखनौशी सामना, लखनौ सामना जिंकण्याच्या प्रयत्नात, प्लेइंग 11 जाणून घ्या

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

Show comments