Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बॉलीवूड म्हणते, सचिन क्रिकेटचा देवता

भाषा
एकदिवसीय सामन्यात पहिला द्विशतक करणार्‍या सचिन तेंडुलकरवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. यामध्ये आता बॉलीवूडही मागे नाही. टि्वटवर बॉलीवूडने सचिनला क्रिकेटचा देवता ही उपाधी दिली आहे. सचिनने समस्य देशवासियांना मोठा आनंद दिल्याचे बॉलीवूडने म्हटले आहे.

बॉलीवूडचा बादशाह अमिताभने आपल्या ब्लागमध्ये म्हटले आहे की, द्विशतकाबद्दल मी सचिनला अभिनंदनाचा एसएमएस पाठवत आहे. शाहरुखच्या मुलीने सचिनवर एक कविताचा लिहल्याची माहिती त्याने दिली. अभिषेक बच्चने सचिनने देशाचे नाव मोठे केल्याचे म्हटले आहे. तो क्रिकेटचा देवता असून मी त्याला पहिले आहे. पाच फुट पाच इंच लांबीचा हा देवता सचिनच आहे. तेंडुलकर बप्पा मोरया...असे अभिषेकने लिहिले आहे.

प्रियंका चोपडाने सचिनला पाहण्याचे भाग्य आपणास मिळाल्याबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. शाहिद कपूने सचिन महान खेळाडू असल्याचे म्हटले आहे. सचिन हा माझा हिरो असल्याचे प्रीती ‍झिंटाने म्हटले आहे. रितेश देशमुखने सचिनले इतिहास निर्माण केल्याचे आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे.

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

माझे काम संपल्यावर मी मी निघून जाईन, कोहलीचे मोठे वक्तव्य

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला

T20 World Cup : बांगलादेशने T20 विश्वचषक 2024 साठी संघ जाहीर केला

Show comments