Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वयंपाकसाठी सचिन मदत करतो- अंजली

भाषा
' सचिन तेंडुलकर घरी असला म्हणजे सामन्य व्यक्ती असतो. इतर पतींप्रमाणे तो घरातील कामांना मदत करतो. तो एक चांगला स्वयंपाकी आहे. तसेच चांगला पिताही आहे,' असे सचिनच्या खासगी आयुष्यातील प्रसंग त्याची पत्नी अंजलीने उघडले आहे.

क्रिकेटमधील महानायक असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या खासगी जिवनाबद्दल फारशी माहिती कोणाला नाही. त्याने दिलेल्या विविध मुलाखतीतही त्यांना आपल्या पारिवारीक जीवनातील माहिती उघड केलेली नाही. परंतु 'सचिन: क्रिकेटचा माहानायक' या डायमंड बुक्सने प्रकाशित केलेल्या पुस्तकात अंजलीने अशी बरीच माहिती दिली आहे. सचिनबरोबर असलेल्य मधूर संबंधाबाबतही तिने या पुस्तकात लिहिले आहे.

अंजलीने पुस्तकात म्हटले आहे की, सचिनला डिझाईनचे कपडे आवडता. परंतु त्याचा कोणताही विशेष्ट असा ब्रॅन्ड नाही. मलाही तो स्कर्ट किंवा आधुनिक कपडे परिधान करुन देत नाही. सलवार, साडी, जिन्स या कपड्यांमध्ये त्याला मी आवडते. घरी असला म्हणजे तो सामन्य व्यक्ती असतो. कधी स्वयंपास मदत करतो. मुलांबरोबर दंगामस्ती करतो. मुलांबरोबर अगदी मुलांसारखा तो राहतो. तो त्यांचा सामन्य पिता असतो.

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

IPL 2024: अभिषेक शर्मा IPL 2024 मध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारणारा फलंदाज

MI vs LSG :लखनौने मुंबईचा 18 धावांनी पराभव केला

IPL 2024 MI vs LSG: आज रोहित MI साठी खेळणार शेवटचा सामना, चाहत्यांचा प्रतिक्रिया व्हायरल

MI vs LSG : मुंबईच्या पलटनचा लखनौशी सामना, लखनौ सामना जिंकण्याच्या प्रयत्नात, प्लेइंग 11 जाणून घ्या

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

Show comments