Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कवि भूषणकृत 'शिवस्तुती'

Webdunia
देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत हिंडून ज्यांनी 'हिंदवाना'ला कृत‍ि करण्यास जागृत करून, हिंदूंच्या मुक्ततेचे रण लढावयास नि तें यशस्वी करण्यास स्फूर्ति दिली, त्या आपल्या राष्ट्रीय भाटांत अत्यंत प्रख्यात असा जो 'भूषण' त्याने औरंगजेबाला पुढील सवाल टाकलेला आहे.

'' लाज धरौ शिवजीसे लरौ सब सैयद शेख पठान पठायके।
भूषन ह्यां गढकोटन हारे उहां तुग क्यों मठ तोरे रियासके।।
हिंदुके पति सोंन विसात सतावत हिंदु गरीबन पायके।
लीजे कलंक न दिल्लीके बालम आलम आलमगीर कहायके।।

आणखी एके ठिकाणी भूषण लिहितो--
'' जगतमे जीते महावीर महाराजन ते
महाराज बावन हूं पातसाह लेवाने।
पातसाह बावनौ दिल्लीके पातशाह दिल्लीपती
पातसाह जींसो हिंदुपति सेवाने''
दाढीके रखैयन की दाढीसी रहति छाति
वाढी जस मर्याद हद्द हिंदुवाने की
कढि गयि रयतिके मनकी कसम मिट गयी
ठसक तमाम तुरकानेकी
भूषण भनत दिल्लीपति दिल धकधका सुनिसुनि
धाक सिवराज मरदानेकी
मोठी भयि चंडि बिन चोटीके चबाय सीस
खोटी भयि संपत्ति चकताके घरानेकी ।।''

( गरीब बिचार्‍या हिंदु गोसाव्या भिकार्‍यांना छळून आणि हिंदू मठमंदिरांचा विध्वंस करून हे औरंगजेब, तू काय मोठी फुशारकी मिरवतोस? स्वत: हिंदुपतीशीं सामना देण्याचे धैर्य. तुज जवळ कोठे आहे? हिंदुसम्राट शिवरायांनी तुझी रग जिरविली असल्याने आलमगीर म्हणजे जगाला जिंकणारा अशी धादांत खोटी पदवी आपल्यामागे लावून घेताना तुला एवढीसुध्दा लाज कशी वाटत नाही?)

शिवाजीने केलेल्या पराक्रमाविषयी भूषण गातो-
राखी हिंदुवानो, हिंदुवानके तिलक राख्यो,
स्मृति और पुराण राख्यो वेद विधी सुनि मै

राखी रजपूती राजधानी राखी राजनकी,
धरामे धरम राख्या राख्यो गुण गुणीमे
भूषण सुकीवंजीति हद्द मरहट्टनकी, देसदेस
करिति बखानी तव सुनि मैं
साहीके सुपूत सिवराज समरेस 'तेरी' दिल्लीदल
दाबीक दीवाल राखी दुनिमै ।।

( स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 'हिंदूत्व'मधून साभार)
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

लहान गोष्टी विसरणे हे ब्रेन फॉगची लक्षण आहे का

हिवाळ्यात टाळूला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळाच्या दुधापासून बनवलेले हे 5 हेअर मास्क वापरा

हिवाळ्यातील हे छोटे फळ आरोग्याचा खजिना आहे

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

प्रजासत्ताक दिन वर मराठी निबंध Essay On Republic Day In Marathi

Show comments