Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

2016 मधील कुठले श्राद्ध केंव्हा

Webdunia
2016 मधील कुठले श्राद्ध केंव्हा
16-09-16 पौर्णिमेचे श्राद्ध
17-09-16 प्रतिपदेचे
18 -09-16 द्वितीया श्राद्ध
19-09-16 तृतीया श्राद्ध
20-09-16 चतुर्थी श्राद्धभरणी श्राद्धचा दिवस
महत्वाचा आहे या दिवशी केलेले श्राद्ध
'काशीत' केलेल्या पिंडदाना इतके पुण्य
21-09-16 पंचमी श्राद्ध आणि षष्ठीचे श्राद्ध
22-09-16 सप्तमी श्राद्ध
23 -09-16 अष्टमी श्राद्ध
24-09-16  नवमी श्राद्ध अविधवा नवमी
या दिवशी सर्व स्त्रियांचे श्राद्ध केल्यास मनोकामना पूर्ण होते. 
25-09-16 दशमीचे श्राद्ध 
26-09-16 एकादशीचे श्राद्ध (या दिवशी तांदुळ न
खाणार्‍यांनी इतर पदर्थांची खीर बनवावी)
27-09-16 द्वादशीचे श्राद्ध (संन्यासी, गुरु, संत यांचे श्राद्ध या दिवशी करतात.)
28-09-16  त्रयोदशीचे श्राद्ध
29-09-16  चतुर्दशीचे श्राद्ध (ज्यांची मृत्यु आग,
शास्त्राने किंवा अकाली झाली आहे त्यांचे
श्राद्ध या दिवशी करणे लाभदायक ठरते.)
30-09-16  अमावस्येचे श्राद्ध (सर्वपित्री अमावस्या
या दिवशी सर्व श्राद्ध करता येतात.
या दिवशी यथाशक्ती पितरांसाठी काही करावे.)

शनिवारची आरती

माहुरगडावरी देवीची आरती Mahur Gadavari Aarti

शनि साडेसाती चिंतन कथा

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

सिंगापूरमध्ये कोविड-19 च्या नवीन लाटेचा धोका, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे

पुढील लेख
Show comments