सोनपावलांनी गौरी आली घरी मनोभावे करूयात तिचे पूजन मंगळागौरी व्रताच्या सर्व सख्यांना शुभेच्छा श्रावणामुळे पसरली हिरवळ सुंदर दिसे निसर्गाची किमया मंगळागौरच खेळायची ना मग चला जमुयात सर्व सख्या. मंगळागौरी व्रताच्या सर्व सख्यांना शुभेच्छा झिम्मा फुगडी चा खेळ खेळूया गौरीच्या स्वागताच्या आनंदाने घर भरुया मंगळागौरी व्रताच्या खूप शुभेच्छा ...