Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

असे करावे पिठोरी अमावस्या व्रत

Webdunia
श्रावण अमावास्येला उपवास करून सायंकाळी सर्वतोभद्र मंडलावर आठ कलशांची प्रतिष्ठापना करावी, त्यावर पूर्णपात्र ठेवून त्यात ब्राम्ही, महेश्वरी, वैष्णवी, वाराही, कोमारी, इंद्राणी, चामुंडा इत्यादी शक्ती देवतेच्या मूर्ती स्थापाव्यात.
 
तांदुळाच्या राशीवर चौसष्ट सुपाऱ्या मांडून योगिनींचे आवाहन करावे. या चौसष्ट योगिनी म्हणजे उपजीवेकेसाठी उपयुक्त चौसष्ट कलाच आहेत. त्याचीच ही प्रतीके आहेत. त्यांची षोडशोपचार पूजा करावी. 

पिठोरीची कहाणी वाचावी. 
पिठोरीची कहाणी ऐका
 
अलीकडे त्यांची छापील चित्रे मिळतात.
 
व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करावे. बेदाणे घातलेली भाताची खीर हा ‘पिठोरी’चा खास नैवेद्य. 
खिरीच्या वाटीवर पुरी झाकून आईने ते डोक्यावर घेऊन ‘अतिथी कोण? असा प्रश्न विचारावा. मुलांनी ‘मी आहे’ असे म्हणून ते पक्वान्न मागच्या बाजूने काढून घ्यावे.
 
पिठोरी अमावास्येचंच दुसरं नाव मातृ दिन. वंशवृद्धी, मुलांच्या सुख-समृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी साठी ही पूजा केली जाते. 

पिठोरी अमावस्या व्रत पूजा विधी

संबंधित माहिती

या मंदिरात अर्जुनाला मिळाले विजयाचे वरदान, जाणून घ्या कोणते

आरती मंगळवारची

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

तुम्हालाही मंगळवारचे व्रत करायचे असेल तर आधी या गोष्टी जाणून घ्या

दुपारी मंदिरात का जाऊ नये? माहित नसेल तर नक्की वाचा

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

पुढील लेख
Show comments