Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Shiv Mrityunjay Stotra दररोज महादेवाच्या या स्त्रोताचे पठण करा, सर्व अडचणी दूर होतील

Webdunia
बुधवार, 14 ऑगस्ट 2024 (06:08 IST)
Shiv Mrityunjay Stotra: धार्मिक कथांप्रमाणे जन्मपासून ऋषी मार्कंडेय अल्पायु होते. आपल्या मुलाच्या अकाली मृत्यूमुळे त्याचे आई-वडील घाबरले होते. नंतर मार्कंडेय ऋषींनी महामृत्युंजय मंत्राचा जप केला आणि यमराजांना परत जाण्यास भाग पाडले आणि दीर्घायुष्य प्राप्त केले. याच मार्कंडेयाने पुढे जगाच्या कल्याणासाठी श्रीमृत्युंजयस्तोत्रम् लिहिले.
 
शिव मृत्युंजय स्तोत्रम् भगवान शंकराची स्तुती आहे. याची रचना ऋषी मार्कंडेय यांनी केली होती ज्याचा उल्लेख पद्म पुराणातील उत्तरखंड मध्ये आहे. शिव मृत्युंजय स्तोत्राचे पठण केल्याने चमत्कारिक फायदे होतात. यामुळे मृत्यूची भीती दूर होते आणि व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि धैर्य वाढते. या कारणास्तव या स्तोत्राचे पठण तरुणांसाठी विशेषतः फायदेशीर आहे.
 
या स्तुतीमध्ये भगवान शंकराच्या गुणांचे वर्णन केले आहे. असे मानले जाते की जो कोणी भक्त दररोज या स्तोत्राचा पाठ करतो त्याला भगवान शंकराची कृपा प्राप्त होते. हे विशेषत: सोमवार, त्रयोदशी, चतुर्दशी किंवा श्रावण महिन्याच्या दिवशी अवश्य पठण करावे.
 
॥ शिव मृत्युञ्जय स्तोत्रम् ॥
 
रत्नसानुशरासनं रजताद्रिश्रृंगनिकेतनं
शिञ्जिनीकृतपन्नगेश्वरमच्युतानलसायकम्।
क्षिप्रदग्धपुरत्रयं त्रिदशालयैरभिवंदितं
चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यम:॥1॥
 
पंचपादपपुष्पगन्धिपदाम्बुजद्वयशोभितं
भाललोचनजातपावकदग्धमन्मथविग्रहम्।
भस्मदिग्धकलेवरं भवनाशिनं भवमव्ययं
चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यम:॥2॥
 
मत्तवारणमुख्यचर्मकृतोत्तरीयमनोहरं
पंकजासनपद्मलोचनपूजितांगघ्रिसरोरुहम्।
देवसिद्धतरंगिणी करसिक्तशीतजटाधरं
चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यम:॥3॥
 
कुण्डलीकृतकुण्डलीश्वरकुण्डलं वृषवाहनं
नारदादिमुनीश्वरस्तुतवैभवं भुवनेश्वरम्।
अंधकान्तकमाश्रितामरपादपं शमनान्तकं
चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यम:॥4॥
 
यक्षराजसखं भगाक्षिहरं भुजंगविभूषणं
शैलराजसुतापरिष्कृतचारुवामकलेवरम्।
क्ष्वेडनीलगलं परश्वधधारिणं मृगधारिणं
चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यम:॥5॥
 
भेषजं भवरोगिणामखिलापदामपहारिणं
दक्षयज्ञविनाशिनं त्रिगुणात्मकं त्रिविलोचनम्।
भुक्तिमुक्तिफलप्रदं निखिलाघसंघनिबर्हणं
चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यम:॥6॥
 
भक्तवत्सलमर्चतां निधिमक्षयं हरिदम्बरं
सर्वभूतपतिं परात्परमप्रमेयमनूपमम्।
भूमिवारिनभोहुताशनसोमपालितस्वाकृतिं
चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यम:॥7॥
 
विश्वसृष्टिविधायिनं पुनरेव पालनतत्परं
संहरन्तमथ प्रपंचमशेषलोकनिवासिनम्।
क्रीडयन्तमहर्निशं गणनाथयूथसमाव्रतं
चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यम:॥8॥
 
रुद्रं पशुपतिं स्थाणुं नीलकण्ठमुमापतिम्।
नमामि शिरसा देवं किं नो मृत्यु: करिष्यति॥9॥
 
कालकण्ठं कलामूर्तिं कालाग्निं कालनाशनम्।
नमामि शिरसा देवं किं नो मृत्यु: करिष्यति॥10॥
 
नीलकण्ठं विरुपाक्षं निर्मलं निरूपद्रवम्।
नमामि शिरसा देवं किं नो मृत्यु: करिष्यति॥11॥
 
वामदेवं महादेवं लोकनाथं जगद्गुरुम्।
नमामि शिरसा देवं किं नो मृत्यु: करिष्यति॥12॥
 
देवदेवं जगन्नाथं देवेशमृषभध्वजम्।
नमामि शिरसा देवं किं नो मृत्यु: करिष्यति॥13॥
 
अनन्तमव्ययं शान्तमक्षमालाधरं हरम्।
नमामि शिरसा देवं किं नो मृत्यु: करिष्यति॥14॥
 
आनन्दं परमं नित्यं कैवल्यपदकारणम्।
नमामि शिरसा देवं किं नो मृत्यु: करिष्यति॥15॥
 
स्वर्गापवर्गदातारं सृष्टिस्थित्यन्तकारिणम्।
नमामि शिरसा देवं किं नो मृत्यु: करिष्यति॥16॥
 
॥ इति श्रीपद्मपुराणान्तर्गत उत्तरखण्डे श्रीमृत्युञ्जयस्तोत्रं सम्पूर्णम्। ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Sant Narahari Sonar death anniversary 2025 संत नरहरी सोनार पुण्यतिथी

गजानन महाराज चालीसा

Sant Sewalal Maharaj Jayanti 2025 संत सेवालाल महाराज

नीम करोली बाबांप्रमाणे या ३ गोष्टी ताबडतोब सोडून द्या, लवकरच यश आणि संपत्ती मिळेल

'गण गण गणांत बोते' हे भजन प्रिय सद्गुरूतें

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments