श्रावण महिना 2020 : महादेवाला चुकूनही हे 20 फुलं वाहू नये

शनिवार, 25 जुलै 2020 (08:33 IST)
फुलं हे प्रत्येक देवाला प्रिय असतात. पण पुराण आणि शास्त्राचा अभ्यास केल्यावर असं आढळून येतं की काही ठराविक फुले ठराविक देवांना वाहणे वर्ज्य आहे. श्रावणातील या महिन्यात आम्ही आपल्या वाचकांसाठी 20 अश्या फुलांची यादी आणली आहे, जे आपण चुकून देखील शंकराला वाहू नये.
1 केतकी
2 मदंती 
3 केवडा
4 जुई 
5 कुंदा
6 शिरीष 
7 कंद (वसंत ऋतूमध्ये फुलणारं एक विशेष फुलं)
8 डाळिंबाची फुलं 
9 कदंबाची फुलं 
10 शाल्मलीची फुलं 
11 औदुंबराचे (उंबर) फुलं
12 कापसाची फुलं 
13 पत्रकंटकाची फुलं 
14 गंभारीची फुलं 
15 बेहेडाची फुलं 
16 तिंतिणीची फुलं 
17 गाजराची फुलं 
18 कवठाची फुलं 
19 कोष्ठाची फुलं किंवा फुलदाणीची फुलं  
20 धवची फुलं

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख सर्पदोष दूर करणारे नागचंद्रेश्वर मंदिर