Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रावणात राशीप्रमाणे करा कृष्ण उपासना

Webdunia
* श्रावणात कृष्णाची उपासना केल्याने नष्ट होतात जन्मोजन्मीचे पाप
श्रावणात महादेवाची आराधनासोबत श्रीकृष्णाची उपासनाही करायला हवी. श्रावणात आपल्या राशीप्रमाणे कृष्णाची उपासना केल्याने जन्मोजन्मीचे पाप नष्ट होतात.
वाचा आपले राशी मंत्र :
मेष : ॐ देवकीसुताय नम:
वृषभ : ॐ राधाप्रियाय नम:
मिथुन : ॐ कृष्णाय नम:
कर्क : ॐ माधवाय नम:
सिंह : ॐ परमात्मने नम: 
कन्या : ॐ हरिहर नम: 

तूळ : ॐ मुरलीधराय नम: 
वृश्चिक : ॐ पुरुषोत्तम नम: 
धनू : ॐ परमात्मने नम: 
मकर : ॐ वासुदेवाय नम:
कुंभ : ॐ कृष्ण क्लीम कृष्णाय नम: 
मीन : ॐ भक्त प्रियाय नम: 

श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

आरती मंगळवारची

श्री स्वामी समर्थ आरती Swami Samarth 3 Aartis

श्री स्वामी समर्थ काकड आरती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments