rashifal-2026

श्रीदेवी - मिथुनचे लग्न झाले होते!

Webdunia
श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्ती दोघेही विवाहित असून गृहस्थ जीवनाचा आनंद घेत आहे, पण एक काळ असा होता की ह्या दोघांमध्ये फारच सामीप्य होते. यामुळे मिथुनच्या वैवाहिक जीवनात तुफान आला होता.  
 
मिथुन आणि श्रीदेवी ह्या दोघांनी याचा होकार ही दिला नाही आणि नकार ही केला नाही आहे, पण तेव्हा या गॉसिपला खरं मानण्यात आले होते. हे दोघेही 'जाग उठा इंसान'मध्ये सोबत काम करता करता एकमेकांच्या फारच नजीक आले होते. तेव्हा योगिता, मिथुनची बायको होती ही बाब श्रीदेवीला चांगल्या प्रकारे माहीत होती.  
 
कसे झाले लग्न आणि कसे संबंध विच्छेदही झाले ... पुढील पानावर
श्रीदेवीची इच्छा होती की मिथुनने त्याच्या बायकोला घटस्फोट द्यावा आणि याच अटीवर दोघांनी एका मंदिरात गुपचुप लग्न केले. जेव्हा ही गोष्ट योगिताच्या लक्षात आली तेव्हा तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. याचा सरळ प्रभाव मिथुनवर पडला आणि योगिताला सोडण्याचा विचार त्याने सोडला. श्रीदेवीला ही बाब कळली तेव्हा ती नाराज झाली आणि तिने या 'गुपचुप विवाह'ला रद्द केले.   
 
दोघांनी या घटनेनंतर काही चित्रपटांमध्ये सोबत काम केले कारण त्यांनी अगोदरच या चित्रपटांसाठी होकार दिला होता.  
सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

व्हायरल बाथरूम सेल्फीवर अभिनेत्री काय बोलली

धुरंदर ने मोडले अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड

दिग्दर्शकाच्या 4 वर्षीय चिमुकल्याचा दुःखद मृत्यू

भारतातील पहिली फेमिना मिस इंडियाचे निधन

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

पुढील लेख
Show comments