Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सिंहस्थ: भूमी दानाचे महत्त्व

Webdunia
जमीन दान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होतं. महाभारत यात उल्लेख आहे की परिस्थितीमुळे मनुष्य पापाच्या बळी जातो, तेव्हा गायच्या त्वचा समतुल्य भूमी दान केल्याने ते पाप नष्ट होतात. या देणगीने अनेक फल प्राप्त होतात.
 
राज्य चालवताना राजाच्या हातून घडणारे पाप भूमी दान केल्याने नष्ट होतात. हे दान केल्याने दुष्ट लोकांना आपल्या केल्याची क्षमा मिळते. हे दान केल्याने अनेक पाप नष्ट होतात. केवळ राजाने जमीन दान करावी हे आवश्यक नव्हे तर ज्या लोकांकडे जमिनीची मालकी आहे, ते आपल्या सामर्थ्याप्रमाणे दान करू शकतात.
 
उज्जैन येथे भूमी दान करण्याचे महत्त्व आहे. शतकांपासून श्रीमंत, संपन्न आणि राजा- महाराजा येथील ब्राह्मणांना भूमी दान करत आले आहे. एवढंच नव्हे तर मुसलमान शासकांनेदेखील ब्राह्मणांना दान केले आहेत.
 
सर्व पहा

नवीन

आरती सोमवारची

देवासमोर काढा वाराप्रमाणे रांगोळी

Surya Dev Mantra रविवारी सूर्यदेवाच्या 10 शक्तिशाली मंत्रांचा जप करा, जीवनातील सर्व समस्या नाहीश्या होतील

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

तुळशीला सिंदूर लावल्यास काय होते?

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

Show comments