Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खीरा कॉकटेल कटस

Webdunia
PR
साहित् य : 2 काकड्या, 1/2 कप दही, 2 चमचे गाजर व पनीराचा कीस, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1/4 चमचा काळ्या मिऱ्याची पूड, पुदिन्याची पानं, मीठ चवीनुसार.

कृती : काकडीला सोलून त्याचे दोन-दोन इंचीच्या आकाराचे काप करावे व प्रत्येक फोडीच्या आतील बिया काढून घ्याव्या. दह्यात पनीर, हिरव्या मिरच्या, काळे मिरे, किसल ेल ी गाजर व मीठ मिसळावे. या मिश्रणाला काकडीच्या तयार केलेल्या कटसमध्ये भरून 15 मिनिट फ्रीजमध्ये ठेवावे. पुदिनाची पानं प्रत्येक कपामध्ये सजवून सर्व्ह करावे.
सर्व पहा

नक्की वाचा

Yearly Numerology Prediction 2025 सर्व 9 मूलांकांसाठी महिन्याप्रमाणे अंक ज्योतिष भविष्य एका क्लिकवर

Khandoba Navratri 2024 मार्तंडभैरव षडरात्रोत्सव महत्त्व आणि खंडोबाची आरती

Mulank 4 Numerology Prediction 2025 मूलांक 4 अंक ज्योतिष 2025

Mulank 3 Numerology Prediction 2025 मूलांक 3 अंक ज्योतिष 2025

Mulank 2 Numerology Prediction 2025 मूलांक 2 अंकज्योतिष 2025

सर्व पहा

नवीन

जर तुम्ही तुमच्या पायात खाज आणि संसर्गामुळे त्रस्त असाल तर हे 7 घरगुती उपाय करून पहा

तुम्ही हिवाळ्यात गरम पाणी पितात का : जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

पंचतंत्र : सिंह, उंट, कोल्हा आणि कावळ्याची गोष्ट

Dryness during intimacy इंटीमेट होताना ड्रायनेस जाणवत असेल तर कारण आणि उपाय जाणून घ्या

Show comments