Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चिंचेचा सार

Webdunia
साहित्य : 1 वाटी लहान पिकलेली चिंच, पाव वाटी गूळ, तिळाचा कूट पाव वाटी, अर्धा चमचा आले लसूण पेस्ट, लाल म िरची 2-3 तुकडे करून, फोडणीसाठी तेल व जिरं, कढीपत्ता व हिंग, मसाला अर्धा चमचा, तिखट, मीठ, हळद, अंदाजे.

कृती : 4 ते 5 तास आधी चिंच भिजत घालून कोळ काढून घ्या. अंदाजे पातळ होईल, एवढेच पाणी घाला, कढईत तेल व जिरं घालून फोडणी करा. लाल मिरची, कढीपत्ता व हिंग घाला, साराचे सारण घाला, तिळाचा कूट घाला. चवीनुसार तिखट, मीठ, हळद व मसाला घाला. आले
लसूण पेस्ट व गूळ घाला, साराला उकळी द्या. वरून कोथिंबीरने सजवा.
सर्व पहा

नक्की वाचा

Yearly Numerology Prediction 2025 सर्व 9 मूलांकांसाठी महिन्याप्रमाणे अंक ज्योतिष भविष्य एका क्लिकवर

Khandoba Navratri 2024 मार्तंडभैरव षडरात्रोत्सव महत्त्व आणि खंडोबाची आरती

Mulank 4 Numerology Prediction 2025 मूलांक 4 अंक ज्योतिष 2025

Mulank 3 Numerology Prediction 2025 मूलांक 3 अंक ज्योतिष 2025

Mulank 2 Numerology Prediction 2025 मूलांक 2 अंकज्योतिष 2025

सर्व पहा

नवीन

जर तुम्ही तुमच्या पायात खाज आणि संसर्गामुळे त्रस्त असाल तर हे 7 घरगुती उपाय करून पहा

तुम्ही हिवाळ्यात गरम पाणी पितात का : जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

पंचतंत्र : सिंह, उंट, कोल्हा आणि कावळ्याची गोष्ट

Dryness during intimacy इंटीमेट होताना ड्रायनेस जाणवत असेल तर कारण आणि उपाय जाणून घ्या

Show comments