Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुधीभोपळ्याचा झुणका

Webdunia
साहित् य : 250 ग्रॅम दुधी भोपळा, 1/2 वाटी बेसन, 1 चमचा तिखट, पाव चमचा हळद, फोडणीसाठी मोहरी, जिरं, चिमटीभर हिंग, मीठ चवीनुसार, 1 चमचा धणे पूड, तेल आवश्यकतेनुसार, कोथिंबीर बारीक चिरलेला, 1 लिंबू.

कृत ी : सर्वप्रथम दुधी भोपळा सोलून त्य ाचा किस करून घ्यावा. कढईत तेल गरम करून त्यात हिंग, मोहरी जिऱ्याची फोडणी घालावी. भोपळ्याचा किसाला तेलात घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यावे. वरून बेसन लावावे व चांगले एकजीव करावे. 5 मिनिटाने त्यात बाकी सर्व साहित्य घालून झाकण ठेवून त्यावर पाणी घालून शिजू द्यावे. सर्व्ह करताना कोथिंबीर व लिंबू घालून सर्व्ह करावे.
सर्व पहा

नक्की वाचा

Yearly Numerology Prediction 2025 सर्व 9 मूलांकांसाठी महिन्याप्रमाणे अंक ज्योतिष भविष्य एका क्लिकवर

Khandoba Navratri 2024 मार्तंडभैरव षडरात्रोत्सव महत्त्व आणि खंडोबाची आरती

Mulank 4 Numerology Prediction 2025 मूलांक 4 अंक ज्योतिष 2025

Mulank 3 Numerology Prediction 2025 मूलांक 3 अंक ज्योतिष 2025

Mulank 2 Numerology Prediction 2025 मूलांक 2 अंकज्योतिष 2025

सर्व पहा

नवीन

जर तुम्ही तुमच्या पायात खाज आणि संसर्गामुळे त्रस्त असाल तर हे 7 घरगुती उपाय करून पहा

तुम्ही हिवाळ्यात गरम पाणी पितात का : जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

पंचतंत्र : सिंह, उंट, कोल्हा आणि कावळ्याची गोष्ट

Dryness during intimacy इंटीमेट होताना ड्रायनेस जाणवत असेल तर कारण आणि उपाय जाणून घ्या

Show comments