Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ब्रेडचे लाडू

Webdunia
ND
साहित् य : शिळी ब्रेड, साखर, वेलची पूड किंवा इसेन्स, तूप 2-3 चमचे, तांदुळाची पिठी, काजू, मनुका, चारोळी, पिस्ता.

कृती : सर्वप्रथम बेडचा बारीक चुरा करून त्यात तांदुळाची पिठी व तूप टाकून मिसळावे. नंतर त्याला एका भांड्यात टाकून कुकराची शिटी न लावता थोडी वाफ द्यावी. भांडे खाली काढून त्यात वेलची पूड किंवा इसेन्स मिसळावे. थंड झाल्यावर त्या मिश्रणात पिठी साखर मिसळून त्याचे लाडू बांधावे. हे लाडू झटपट होतात व चवदार लागतात.
सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Breakfast special : ओनियन पराठा रेसिपी

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

Career in MBA in Healthcare Management : हेल्थ केअर मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

हेअर सीरम कसे वापरावे? जाणून घ्या 5 फायदे

Health Tips: प्रथिनांच्या कमतरतेवर मात कशी करावी

Show comments