Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ब्लॅक फॉरेस्ट केक

Webdunia
ND
साहित्य : 80 ग्रॅम मैदा, 100 मिली दूध किंवा पाणी, 130 ग्रॅम कंडेंस्ड मिल्क, 50 ग्रॅम बटर, 1 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा व्हेनिला इसेंस, 1/4 चमचा बेकिंग सोडा, 20 ग्रॅम कोको पावडर.

फिलिंग साठी : 400 ग्रॅम ताजे क्रीम, 500 ग्रॅम आयसिंग शुगर, 100 ग्रॅम चेरी, 50 ग्रॅम चॉकलेट आणि 6 च ेर्‍या सजावटी साठी व 2 चमचे चेरी सिरप.

कृती : बटर व कस्टर्ड मिल्क फेटून घ्यावे. त्यात मैदा, बेकिंग पावडर, कोको पावडर आणि सोडा घालून चांगले फेटावे. नंतर त्यात दूध घालून फेटून घ्यावे. केकपात्राला तुपाचा हात लावून चारी कडे मैदा पसरवून त्यात मिश्रण ओतावे. 190 डिग्री सें. वर 25 मिनिटापर्यंत केक बेक करावी. ताजी क्रीम एका भांड्यात घ्यावी त्यात साखर व इसेंस घालून 3 ते 4 तासांसाठी थंड करायला ठेवावी. नंतर त्याला चां गले फेटून घ्यावे. केक चे दोन भाग करावे. खालचा भाग चेरी सिरपमध्ये बु डवून त्यावर ताज्या क्रीमचे 1/3 भाग आणि काप केलेल्या चेरीचे तुकडे पसराव े. आता वरच्या भागालासुद्धा सिरपमध्ये बु डवून उरलेले क्रीम त्यावर पसरवावे. केकला चेरी आणि चॉकलेटने सजवावे. दोन तास थंडकरून सर्व्ह करावे.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात केसांना चमक द्या: फक्त या 5 गोष्टींनी हे DIY हेअर सीरम बनवा

पायांना मुंग्या आल्याने त्रास होतो का? रेस्टलेस लेग सिंड्रोमचे लक्षण असू शकतात

तुमचे नाते कमकुवत होत असल्याची लक्षणे जाणून घ्या

तेनालीराम कहाणी : महामूर्ख

कॅन्सरबद्दल लवकर कळेल, स्ट्रँडचे नवीन जीनोमिक्स डायग्नोस्टिक्स अँड रिसर्च सेंटर सुरू

Show comments