Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भेंडीचा पिवळा रस्सा

Webdunia
MHNEWS
ग्रेव्हीसाठी साहित्य- हिरवीगार कोवळी भेंडी सर्वसाधारणपणे पाव किलो (चार माणसे आरामात खाऊ शकतात), अर्धी वाटी आंबट दही, एक चमचा आल्याचा कीस, दोन हिरव्या मिरच्या, चवी पुरती साखर, जाडसर शेंगदाणा कुट दोन चमचे, एक चमचा कॉर्नफ्लोअर, फोडणीसाठी तूप, हिंग, जिरे, चवीसाठी थोडे मीठ.

कृत ी : सर्वप्रथम भेंडी धुवून घ्यावी. देठ काढून भरलेली भेंडी करतो तशी मध्यभागी चिर द्यावी. दही, आल्याचा कीस, हिरव्या मिरच्या, मीठ, साखर, दाण्याचा कुट एकत्र करुन मिक्सरमधून बारीक करुन घ्यावे. नंतर तूपाची फोडणी करावी. चिरलेली भेंडी फोडणीत घालून परतावी. भेंडी मऊ होईपर्यंत दही घालू नये. नंतर दही, कुट आणि अर्ध्यावाटीत पाणी घेऊन त्यात कॉनफ्लोअर टाकावा. हे साहित्य भेंडीवर घालावे. अर्धाचमचा हळद टाकावी. गॅस मंद ठेवावी. ऊकळी आल्यानंतर भेंडीसह यलो ग्रेव्ही काढावे. सजावटी साठी नारळ चव, हिरवी कोथिंबीर घालावी. साध्या भाता बरोबर यलो ग्रेव्ही उत्तम लागते.
सर्व पहा

नक्की वाचा

लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती

पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या

मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा

सर्व पहा

नवीन

मुगाच्या डाळीपासून बनवा आरोग्यवर्धक सँडविच रेसिपी

सफरचंद खाल्ल्यानंतर तुम्हाला गॅसची समस्या होते का? जाणून घ्या ३ मुख्य कारणे

होळी खेळण्यापूर्वी तुमच्या त्वचेवर हा संरक्षक थर लावा, रंग तुमचे नुकसान करणार नाहीत

हे ५ प्रकारचे स्वयंपाकाचे तेल तुमच्या हृदयासाठी खूप फायदेशीर आहे,जाणून घ्या

परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी मुलांना या गोष्टी नक्कीच शिकवा

Show comments