Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुळगा पुडी (मिरची पुडी)

Webdunia
साहित्य : एक वाटी चण्याची डाळ‍ किंवा एक वाटी डाळे, एक वाटी सुक्या मिरच्या (डेख काढून), कढीलिंब, मीठ, हिंग, पाव वाटी तीळ

कृती : हे सर्व जिन्नस तांबूस भाजून, जाडसर कुटावेत व ही चटणीपूड बरणीत भरून ठेवावी.

ही चटणी तेलात पातळसर कालवून इडली, वडे व डोसा यांच्याबरोबर देतात. ही चटणी जास्त तिखट पाहिजे असल्यास एक वाटीपेक्षा जास्त सुक्‍या मिरच्या आपल्या आवडीप्रमाणे घ्याव्यात.
सर्व पहा

नक्की वाचा

Yearly Numerology Prediction 2025 सर्व 9 मूलांकांसाठी महिन्याप्रमाणे अंक ज्योतिष भविष्य एका क्लिकवर

Khandoba Navratri 2024 मार्तंडभैरव षडरात्रोत्सव महत्त्व आणि खंडोबाची आरती

Mulank 4 Numerology Prediction 2025 मूलांक 4 अंक ज्योतिष 2025

Mulank 3 Numerology Prediction 2025 मूलांक 3 अंक ज्योतिष 2025

Mulank 2 Numerology Prediction 2025 मूलांक 2 अंकज्योतिष 2025

सर्व पहा

नवीन

जर तुम्ही तुमच्या पायात खाज आणि संसर्गामुळे त्रस्त असाल तर हे 7 घरगुती उपाय करून पहा

तुम्ही हिवाळ्यात गरम पाणी पितात का : जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

पंचतंत्र : सिंह, उंट, कोल्हा आणि कावळ्याची गोष्ट

Dryness during intimacy इंटीमेट होताना ड्रायनेस जाणवत असेल तर कारण आणि उपाय जाणून घ्या

Show comments