Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सोया वडी

Webdunia
साहित्य : 100 ग्रॅम सोयाबी नच्या वड्या, 2 मोठे चमचे तेल, 1-2 तेजपा न, 2 चमचे धने पूड, साबूत लाल मिरच्या 4-5, 2 मोठे कांदे चिरलेले, 1-1 चमचा आलं-लसणाचे पेस्ट, 50 ग्रॅम टोमॅटो प्युरी, 1 चमचा तिखट, मीठ चवीनुसार.

कृती : सर्वप्रथम सोयावडीच्या तुकड्यांना कोमट पाण्यात 15 मिनिट भिजत ठेवावे. कढईत तेल गरम करून त्यात तमालपत्र, धने पूड व तिखट घालून शिजवावे. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावे. त्यात आलं-लसणाचे पेस् ट, टोमॅटो प्युरी, तिखट व मीठ घालून चांगले परतून घ्यावे. सर्वात शेवटी सोया वडी घालून चां गल े शिजवून घ्य ाव े. वरून साबूत लाल मिरच्या व कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.
सर्व पहा

नक्की वाचा

Yearly Numerology Prediction 2025 सर्व 9 मूलांकांसाठी महिन्याप्रमाणे अंक ज्योतिष भविष्य एका क्लिकवर

Khandoba Navratri 2024 मार्तंडभैरव षडरात्रोत्सव महत्त्व आणि खंडोबाची आरती

Mulank 4 Numerology Prediction 2025 मूलांक 4 अंक ज्योतिष 2025

Mulank 3 Numerology Prediction 2025 मूलांक 3 अंक ज्योतिष 2025

Mulank 2 Numerology Prediction 2025 मूलांक 2 अंकज्योतिष 2025

सर्व पहा

नवीन

जर तुम्ही तुमच्या पायात खाज आणि संसर्गामुळे त्रस्त असाल तर हे 7 घरगुती उपाय करून पहा

तुम्ही हिवाळ्यात गरम पाणी पितात का : जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

पंचतंत्र : सिंह, उंट, कोल्हा आणि कावळ्याची गोष्ट

Dryness during intimacy इंटीमेट होताना ड्रायनेस जाणवत असेल तर कारण आणि उपाय जाणून घ्या

Show comments