Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्पेशल गूळ आदिरसम

Webdunia
ND
साहित्य : 1/2 किलो तांदुळाची पिठी, 1 लहान चमचा वेलची पूड, 1 लहान चमचा तीळ, 300 ग्रॅम गूळ, 1/4 कप पाणी, 1 मोठा चमचा तूप, तळण्यासाठी तेल.

कृती : सर्वप्रथम गुळाला किसून एका कढईत पाणी घालून विरघळून घ्यावे व या पाण्याला कपड्याने गाळून घ्यावे. नंतर या गुळाच्या
पाण्याला परत कढईत घालून दोन तारी पाक तयार करावा व कढईला खाली उतरवून घ्यावे. नंतर त्यात वेलची पूड आणि तांदुळाची पिठी घालावी. या मिश्रणाला कणकेच्या गोळ्या प्रमाणे लहान लहान गोळे तयार करून सोनेरी रंग येईपर्यंत तळावे.
सर्व पहा

नक्की वाचा

Yearly Numerology Prediction 2025 सर्व 9 मूलांकांसाठी महिन्याप्रमाणे अंक ज्योतिष भविष्य एका क्लिकवर

Khandoba Navratri 2024 मार्तंडभैरव षडरात्रोत्सव महत्त्व आणि खंडोबाची आरती

Mulank 4 Numerology Prediction 2025 मूलांक 4 अंक ज्योतिष 2025

Mulank 3 Numerology Prediction 2025 मूलांक 3 अंक ज्योतिष 2025

Mulank 2 Numerology Prediction 2025 मूलांक 2 अंकज्योतिष 2025

सर्व पहा

नवीन

हे तेल स्कॅल्प आणि त्वचा दोन्ही निरोगी बनवतात, जाणून घ्या ते कसे वापरावे

जन्मानंतर मुलाचा रंग काळा का दिसतो?

हृदयरोग्यांसाठी कोणती योगासने फायदेशीर आहेत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : झाडाची साक्ष

डॉ. राजेंद्र प्रसाद जयंती

Show comments