rashifal-2026

सेमिया पायसम (शेवयांची खीर)

Webdunia
साहित्य : 1 /2 कप तूप, 1/2 कप शेवया मोडलेल्या, 4 कप दूध गरम, 1/2 कप साखर, 4 वेलची पूड, 1/3 काजू तुकडे केलेले, 1/3 कप बेदाणे. 

कृती : सर्वप्रथम कढईत 1/4 कप तूप साधारण 2 मिनिटे गरम करा. शेवया घाला. ढवळा आणि बदामी होईपर्यंत परता दूध आणि साखर घाला. साखर विरघळेपर्यंत ढवळा. 5 मिनिटे शिजवा. उरलेले तूप तव्यात साधारण 2 मिनिटे गरम करा. काजू घाला आणि बदामी होईपर्यंत परता. बेदाणे घाला. काही सेकंद ढवळा आणि पायसममध्ये घाला ढवळा आणि गरम गरम वाढा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

प्रेरणादायी कथा : राजा आणि चिमणी

हिवाळ्यातील सुपर ड्रिंक गाजर ज्यूस रेसिपी

समोरचा प्रेम करत आहे की फ्लर्ट? या ५ लक्षणांद्वारे सत्य जाणून घ्या

आवळ्याचा मोरावळा वर्षानुवर्षे टिकवण्यासाठी या ५ चुका टाळल्या पाहिजेत, अगदी रसरशीत राहील

वजन कमी करण्यासाठी आणि टाइप २ मधुमेहावर उपचार करण्यासाठी लोकप्रिय असलेले ओझेम्पिक हे औषध भारतात लाँच, किंमत जाणून घ्या

पुढील लेख
Show comments