Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑस्ट्रेलिन ओपन टेनिस : नोवाक जोकोविकचे विक्रमी विजेतेपद

Webdunia
सोमवार, 1 फेब्रुवारी 2016 (12:50 IST)
ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये नोवाक जोकोविकने अँडी मरेचा पराभव केला आहे. या विजयामुळे जोकोविकने रॉय इमरसनच्या 6 ऑस्ट्रेलियन ओपन टायटलची बरोबरी केली आहे. तर जोकोविकचे हे 11 वे ग्रँडस्लॅम आहे. पण रॉजर फेडररला मागे टाकण्यासाठी अजूनही जोकोविक 7 पावले दूर आहे. फेडररकडे आता 17 ग्रँडस्लॅम आहेत.
 
तीन तासांपेक्षा कमी चाललेल्या या मॅचमध्ये जोकोविकने मरेचा 6-1, 7-5, 7-6(3) ने पराभव केला. या मॅचमध्ये सुरुवातीपासूनच जोकोविक आघाडीवर दिसला.
 
 पहिल्याच सेटमध्ये त्याने मरेला 32 मिनिटांमध्येच मागे टाकले. पण दुसर्‍या सेटमध्ये मात्र मरेने कमबॅक करायचा प्रयत्न केला आणि 7-5 ने हा सेट आपल्या नावावर करत बरोबरी केली. 
 
तसेच तिसर्‍या सेटच्या टाय ब्रेकरमध्ये जोकोविकने मरेला पुन्हा मागे टाकले, आणि मेलबर्नच्या मैदानावर इतिहास रचला. 
 
* जोकोबिचे सहावे ऑस्ट्रेलिन विजेतेपद
 
* रॉस इमर्सनची बराबरी
 
* मरेवर पांचव वेळी 6-1,7-5,7-6, ने मात

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला

नीरज चोप्राने 82.27 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नात सुवर्णपदक जिंकले

Gold-Silver Price : सोने-चांदी पुन्हा महागले, जाणून घ्या किती वाढले

चारधाम यात्रा मार्गावर रस्ता अपघात,भाविकांची कार उलटून 8 जण जखमी

Chess: अर्जुन एरिगेसीला शारजाह मास्टर्समध्ये प्राधान्य

Show comments