Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

क्लिज्सटर्सचा टेनिसला गुडबाय

वेबदुनिया
WD
' कमबॅक मॉम' नावाने ओळखली जाणारी बेल्जियमची स्टार टेनिसपटू किम क्लिजस्टर्सने स्पर्धात्मक टेनिसपटू निवृत्ती घेतली आहे. बुधवारी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पराभूत झाल्यानंतर तिने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.

चार वेळा ग्रँडस्लम स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळविणारी आणि चार वर्षाच्या मुलीची आई असलेल्या किम क्लिजस्टर्सने निवृत्तीवेळी कुटुंबासाठी वेळ देण्यासाठी निवृत्ती घेत असल्याचे सांगितले. क्लिजस्टर्स म्हणाली, मी आता सतत माझ्या मुलीबरोबर राहणार असल्याने ती आनंदी होईल. क्लिजस्टर्सला बुधवारी महिला एकेरीच्या दुसर्‍या फेरीत ब्रिटनच्या लॉरा रॉबसन हिने पराभूत केले. दुहेरीचे सामने संपल्यानंतर ती सर्व प्रकारच्या टेनिसमधून निवृत्ती स्वीकारणार आहे.

SRH vs KKR : कोलकाताने हैदराबादचा आठ गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी सांगितले

लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या विमानात एअर टर्ब्युलन्समुळे एका प्रवाशाचा मृत्यू,अनेक जखमी

मनीष सिसोदिया यांना उच्च न्यायालयाचा धक्का, जामीन अर्ज फेटाळला

Covid 19: सिंगापूरमध्ये कहर केल्यावर आता KP1 आणि KP2 प्रकारांच्या संसर्गाचा भारतात शिरकाव

पुणे प्रकरणातील तिन्ही आरोपींना 24 मेपर्यंत पोलिस कोठडी

Pune Porche Accident :अल्पवयीन आरोपीला दारू देणारा बारला सील केले

आयसीएमआरने कोवॅक्सिन वरील बीएचयूच्या अहवालावर प्रश्न उपस्थित केले

KKR vs SRH सामन्यात पाऊस पडला तर IPL फायनलचे तिकीट कोणत्या संघाला मिळेल? तपशीलवार जाणून घ्या

T20 World Cup 2024:भारत पहिल्यांदाच या संघांशी भिडणार, जाणून घ्या सामना कधी होणार

Show comments