Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चीनच्या सुवर्णपदकांमागचे भयाण सत्य...

वेबदुनिया

बीजिंग ऑलिम्पिकमध्ये चीनने सर्वाधिक पदके मिळवून जगाला थक्क केले होते. सध्याच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये ही चीनच अव्वल ठरत आहे. चिनी खेळाडूंच्या या क्षमतेबाबत अनके शंका उपस्थित केल्या जात आहेत. अमेरिकेतील एका कोचने तर चिनी खेळाडूंमध्ये क्षमता वाढवण्यासाठी जनुकीय बदल केले जात असल्याचाही आरोप आहे. मात्र चिनी खेळाडूंना लहानपणापासूनच घडवले जाते हे खरे आहे. त्यासाठी लहानग्या मुलांचे जे अतोनात हा केले जातात ते पाहून पदकांचा हा हव्यास कशासाठी, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. चिनी मुलांचे हे हाल दर्शवणारी ही छायाचित्रे....

WD

PR

PR

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नक्की वाचा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

सर्व पहा

नवीन

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

Show comments